Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

जीआरपी जवानाची १७ लाखांच्या दागिन्यांची हरवलेली बॅग परत करून कौतुकास्पद कामगिरी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
mumbai local

मुक्तपीठ टीम

ट्रेनमध्ये प्रवास करताना अनेक वेळा लोक आपल्या जीवनावश्यक वस्तू किंवा बॅग विसरतात आणि त्यानंतर सुरू होते ती बॅग मिळवण्यासाठीची शर्यत. असाच एक प्रकार मुंबईतील अंधेरीमध्येही समोर आला आहे. एक्स्प्रेस ट्रेनमध्ये एका कुटुंबाची १७ लाख रुपयांच्या दागिन्यांनी भरलेली बॅग हरवली होती. या घटनेने कुटुंब अगदी तणावाखाली आले. मात्र, तक्रारीनंतर जीआरपीच्या जवानाने बॅग शोधून ती परत केली.

 

दागिन्यांच्या हरवलेल्या बॅगेचे सविस्तर प्रकरण

  • मुंबईतील अंधेरी भागात राहणारे अन्नमपल्ली कुटुंब तेलंगणातील त्यांच्या गावी गेले होते. जिथे ते एका वार्षिक कार्यक्रमात सहभागी झाले होते.
  • कार्यक्रमाला उपस्थित राहून हे कुटुंब चेन्नई एक्स्प्रेसने मुंबईला परतत होते.
  • सकाळी हे कुटुंब दादर स्टेशनवर उतरले. त्यानंतर ते लोकल ट्रेनने अंधेरी येथील त्यांच्या घरी आले.
  • घरी पोहोचल्यानंतर आनंद अन्नमपल्लीच्या लक्षात आले की, दागिने असलेली बॅग ट्रेनमध्येच राहिली आहे.
  • त्यानंतर लगेचच आनंद अन्नमपल्ली यांनी कुटुंबीयांच्या मदतीने जीआरपीकडे तक्रार दाखल केली.
  • तक्रारीनंतर लगेचच जीआरपी पथक कारवाईत दाखल झाले. त्यांनी सीएसएमटी स्टेशनवर ट्रेनचा शोध घेण्याचे ठरवले पण तोपर्यंत ट्रेन यार्डातून निघून गेली होती.

 

जीआरपी जवान ईश्वर जाधवची कौतुकास्पद कामगिरी

जीआरपीचे हवालदार ईश्वर जाधव यांनी यार्डात जाऊन झडती घेण्याचे ठरवले. मात्र, तिथे पोहोचल्यावर ट्रेनने साफसफाई सुरू केल्याचे दिसले. त्यानंतर त्यांनी आपत्कालीन खिडकीतून आत प्रवेश केला. त्याने कोचच्या प्रत्येक कोपऱ्याची झडती घेतली, त्यावेळी त्याला सीटखाली दागिन्यांची बॅग सापडली.


Tags: good newsgood performanceGRP jawanGRP Jawan Ishwar Jadhavjewellery bagmuktpeethMumbai localmumbai trainrailway copअंधेरीचांगली कामगिरीचांगली बातमीजीआरपी जवानजीआरपी जवान ईश्वर जाधवमुक्तपीठमुंबई लोकल
Previous Post

राज्यात ९७३ नवे रुग्ण, २ हजार ५२१  रुग्ण बरे!

Next Post

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया! सांगलीतील २२ बालकं खास बसने अकोल्याला!!

Next Post
National Child Health Program

दुभंगलेले ओठ आणि टाळूच्या मोफत शस्त्रक्रिया! सांगलीतील २२ बालकं खास बसने अकोल्याला!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!