Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

Viral top-10 bulletin

#मुक्तपीठ रविवारचे ‘टॉप-१० व्हायरल बुलेटिन’

मुक्तपीठ www.muktpeeth.com रविवारचे टॉप १० व्हायरल बातमीपत्र रविवार, १४ फेब्रुवारी २०२१ #सरळस्पष्ट तुळशीदास भोईटे यांचा खास लेख #पूजाचव्हाणप्रकरण आयुष्यातून कुणाला...

Sanjay-Raut-1

नाशिकमध्ये शिवसेनेचं “आमचं ठरलंय!

मुक्तपीठ टीम नाशिकचा आगामी महापौर शिवसेनेचाच असणार, असा दावा शिवसेना नेते, खासदार संजय राऊत यांनी केला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ...

Directorate Of Printing

नाशिकच्या मुद्रण संचालनालयात अॅप्रेंटिसशिप संधीचा आज शेवटचा दिवस

मुक्तपीठ टीम नाशिकमधील मुद्रण संचालनालयात अप्रेंटिस या पदांवर भरती आहे. ही भरती १४ जागांसाठी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवारांना अर्ज...

Locust

टोळधाडीमुळे देशातील १३ हजार तर महाराष्ट्रातील ५०० हेक्टरवरील पिकांचे नुकसान

मुक्तपीठ टीम   नैसर्गिक आपत्ती, कीटकांचा हल्ला, शीतलहरी / दव, रोग इत्यादींच्या पार्श्वभूमीवर पिकांना होणाऱ्या नुकसानीचे सरकारने विशिष्ट राज्ये /...

11 merit list

अकरावी प्रवेशासाठी १६ फेब्रुवारीपर्यंत मुदतवाढ

मुक्तपीठ टीम   अकरावी प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. ज्या विद्यार्थ्यांना काही अपरिहार्य कारणास्तव आपला प्रवेश घेता आला नाही...

Google health search trend

सर्च इंजिनला नका समजू डॉक्टर…वाचा खऱ्या डॉक्टरांचा इशारा!

डॉ. संजय शाह डॉ. प्रदीप शाह डोकेदुखी किंवा घसा खवखवणे किंवा अपचन अशा आजारांसंदर्भात तुम्‍ही निदानासाठी किती वेळा इंटरनेटचा आधार...

vishwas nagre patil

समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका!

मुंबई प्रतिनिधी सुषेण नरे समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका आहे आणि शिक्षकांमुळे समाजात चांगुलपणा आजपर्यंत टिकून आहे,  म्हणून मी नेहमी...

hcl

एक कंपनी अशी झकास…कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचा बोनस!

मुक्तपीठ टीम देशातील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेडचा २०२० मध्ये सुमारे १० अब्ज डॉलर्स जवळपास ७२ हजार कोटी रुपयांचे...

थोडक्यात महत्तावाच्या 1). जळगावातील रस्त्यावर खड्डे चुकवण्याच्या नादात पपईचा ट्रक पलटी झाला. या भीषण अपघातात १५ मजूर जागीच ठार झाले. दोन जणांची प्रकृती चिंताजनक असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. 2) हळदीच्या सौद्यात उच्चांकी १० हजार ३०० रुपयांचा दर मिळाला, हिंगोलीच्या मार्केट वेळात सात ते नऊ हजार रुपये प्रति क्विंटल हळदीला भाव, सांगलीनंतर हिंगोली व त्यापाठोपाठ वसमत बाजारपेठेत हळदीला सध्या उच्चांकी दर 3) बॉलिवूड अभिनेता आणि उद्योजक सचिन जोशीला ईडीकडून अटक, ओमकार रिअ‍ॅल्टर्स प्रकरणी ईडीकडून ही कारवाई करण्यात आली आहे, अटकेची कारवाई करण्याआधी सचिन जोशीची १८ तास चौकशी करण्यात आली होती. 4)नवीन वाहन प्रशिक्षण केंद्रात प्रशिक्षित चालकाला प्रादेशिक परिवहन कार्यालयात वाहन चाचणी न देताच थेट लायसन्स मिळणार, यासंदर्भात रस्ते वाहतूक मंत्रालयाने नुकतीच मसुदा अधिसूचना काढली, त्यानुुसार नवीन वाहन प्रशिक्षण केंद्र स्थापन केले जाणार आहेत. 5) मध्य मुंबईतील भोईवाडा परिसरात एका माथेफिरूने प्रेयसीवर भररस्त्यात चाकूने चार वार केले. या हल्ल्यात प्रेयसी गंभीर जखमी झाली असून तिला उपचारासाठी परळ येथील केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी भोईवाडा पोलीस ठाण्यात प्रियकराविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. ‘ व्हॅलेंटाइन डे ‘ला हा हल्ला करण्यात आल्याने खळबळ उडाली आहे.

Page 313 of 327 1 312 313 314 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!