Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

एक कंपनी अशी झकास…कर्मचाऱ्यांना ७०० कोटींचा बोनस!

एचसीएल देणार ७०० कोटी रुपयांचा एक-वेळ विशेष बोनस, १.५९ लाख कर्मचाऱ्यांना होणार फायदा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
hcl

मुक्तपीठ टीम

देशातील दिग्गज तंत्रज्ञान कंपनी एचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेडचा २०२० मध्ये सुमारे १० अब्ज डॉलर्स जवळपास ७२ हजार कोटी रुपयांचे उत्पन्न आहे. या विक्रमी उत्पन्नानंतर कंपनीने आपल्या कर्मचार्‍यांना ७०० कोटींचा वन टाइम विशेष बोनस जाहीर केला आहे. त्याचा फायदा जगभरात कार्यरत १ लाख ५९ हजार ६८२ कर्मचार्‍यांना होईल.

 

१ वर्ष किंवा त्याहून अधिक वर्षे एचसीएलमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना हा बोनस मिळेल. बोनसची रक्कम १० दिवसांच्या पगाराइतकी असेल. याच महिन्यात कर्मचार्‍यांना हा विशेष बोनस मिळेल. काही देशांमध्ये पे-रोलसह बोनसवर सुमारे ९० दशलक्ष डॉलर्स जवळपास ७०० कोटी खर्च केले जातील.

 

एचसीएलचे मुख्य एचआर व्हीव्ही यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांचे कर्मचारी त्यांच्यासाठी सर्वात मूल्यवान संपत्ती आहेत. कोरोना महामारी असूनही, एचसीएल कुटुंबातील प्रत्येक सदस्याने संस्थेच्या वाढीस पूर्ण पाठिंबा दर्शविला आहे.

एचसीएल भरभराटीची कथा…

  • डिसेंबर २०२० रोजी संपलेल्या तिसऱ्या तिमाहीत कंपनीच्या डॉलरच्या उत्पन्नामध्ये वर्षाकाठी ३.६% वाढ झाली आहे.
  • कोरोना काळात कंपनीच्या डिजिटल सेवांची मागणी वाढली आणि नव्या व्यवहारामुळे एचसीएलचा महसूल १० अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचला आहे.
  • एचसीएल टेक्नॉलॉजीने डिसेंबर तिमाहीत १३ व्यवहार केले आहेत.
  • बहुतेक व्यवहार सायन्स, आरोग्य सेवा, तंत्रज्ञान आणि वित्तीय सेवा उद्योगात आहेत.
  • एचसीएलच्या डिजिटल व्यवसायात २५% महसूल वाढला आहे.

Tags: bonusHCL technology Ltएचसीएल एचआर व्हीव्हीएचसीएल टेक्नॉलॉजी लिमिटेडबोनस
Previous Post

#पूजाचव्हाणप्रकरण आयुष्यातून कुणाला उठवू नयेच, पण न्यायही झालाच पाहिजे!

Next Post

समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका!

Next Post
vishwas nagre patil

समाज परिवर्तनात शिक्षकांची प्रमुख भूमिका!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!