Apeksha Sakpal

Apeksha Sakpal

corona

मुंबईत कोरोना कुठे आणि कसा वाढतो आहे? वाचा विभागानुसार

मुक्तपीठ टीम मुंबईत पुन्हा एकदा कोरोनाची प्रकरणे वाढली आहे. मुंबईतल्या पाच विभागांमध्ये रुग्णसंख्येत प्रचंड वाढ झाली आहे. मुंबईच्या पाच विभागात...

sharad pawar

शरद पवार यांच्या उपस्थितीत पुण्यात होणारा वशाटोत्सव अखेर रद्द

मुक्तपीठ टीम पुण्यात आज होणारा वशाटोत्सव रद्द करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासह राज्यातील महत्त्वाचे नेते...

karnala bank 19-2-21

कर्नाळा बँक घोटाळा प्रकरणी पुढच्या आठवड्यात आढावा बैठक

मुक्तपीठ टीम पनवेल येथील घोटाळ्यात अडकलेल्या कर्नाळा बँक प्रकरणी सहकार खात्याच्या अधिकाऱ्यांसह राज्याच्या उच्च पदस्थ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक पुढच्या आठवड्यात...

vashatotsav

#व्हाअभिव्यक्त …तर “पुण्यातील ‘वशाटोत्सव’ व नाशिकचे ‘साहित्य संमेलन’ही रद्द करा!”

संतोष शिंदे महाराष्ट्रात शिवजयंतीनिमित्त हजारो कार्यक्रम होत असतात. शिवप्रेमी कार्यकर्ते शिवजयंतीच्या निमित्ताने प्रबोधनाचे हजारो कार्यक्रम आयोजित करतात. गावागावात व्याख्यान, पोवाडे,...

Chatrapati Shivaji Maharaj Jayanti Sjivaneri3

“संपूर्ण जगात छत्रपती शिवाजी महाराजांचे तेज पसरवणार”

मुक्तपीठ टीम आपल्या प्रत्येकाच्या हृदयात छत्रपती शिवरायांचे अढळ स्थान आहे. प्रत्येक चांगल्या कामात शिवरायांचे स्मरण नकळत होत राहते. सध्या वातावरण...

fastag

पुण्यातील जोशींची कार घरीच पार्क, फास्टॅग खात्यातून ३ टोलनाक्यांवर टोल गेला!

मुक्तपीठ टीम पुण्यामध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पुण्यातील आयटी कर्मचारी विनोद जोशींच्या फास्टटॅग खात्यातून ३१० रुपये कापले गेले...

health insurance

आता ‘या’ कामगारांवर घराजवळच्या खाजगी रुग्णालयातही उपचार!

मुक्तपीठ टीम सरकारने ईएसआय आरोग्य विमा योजनेतील लाभार्थ्यांना घराजवळील खाजगी रुग्णालयात उपचारांची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. कामगार मंत्रालयाने दिलेल्या...

गुन्हे थोड्यात: 1) पनवेल तालुक्यातील दापोली पारगाव येथे आई व मुलीची धारदार चाकूने वार करत हत्या केली, सदर घटना लग्नास नकार दिल्याने आरोपीने रागाच्या भरात आज सकाळी हे कृत्य केले असून यावेळी सदर मुलीचे वडिलसुद्धा जखमी झाले आहेत. 2) निफाड तालुक्यात मंगळवारी कारसुळ येथील महाविद्यायीन युवतीचा मृतदेह आढळला होता. दीपिकाचा चुलतभाऊ विक्रम गोपीनाथ ताकाटे याने मित्राच्या मदतीने तिचा खून केल्याचे पोलिस तपासात समोर आले आहे. दीपिका व विक्रम यांच्यातील अनैतिक संबंधातूनच हा खून झाला असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. 3)आर्थिक राजधानी मुंबईतील अमली पदार्थांच्या दलालीविरुद्ध नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने कारवाई सुरू केली आहे. त्यानंतर आता ‘हेरॉइन’, या महागड्या अमली पदार्थांचीही मुंबईत तस्करी होत असल्याचे दिसून येत आहे. या अमली पदार्थांसह एका आफ्रिकन महिलेला अटक केली आहे. 4) बनावट नोटा छापणाऱ्या आरोपीला मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने चेंबुर परिसरातून अटक केली आहे. कर्ज फेडण्यासाठी त्याने बनावट नोटा छापण्याचे काम सुरु केले होते. आरोपी फकीयानने यूट्यूबवरुन नोटा छापण्याचे प्रशिक्षण घेतले होते. 5)विरारमध्येही एक धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पतीनं एकावर थेट अ‍ॅसिड फेकल्यानं आजूबाजूच्या परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पत्नीसोबत एका जीम मालकाचे विवाहबाह्य संबंध असल्याचा पतीला दाट संशय होता. त्या संशयातूनच पतीनं हे कृत्य केल्याची माहिती समोर आलीय.

   

pruthviraj bp

मराठवाड्यात कोरोनाविरोधात प्रशासनाची तयारी

मुक्तपीठ टीम लातूर विभागातील लातूर, उस्मानाबाद आणि नांदेड जिल्ह्यात कोरोना विषाणू संदर्भात प्रतिबंधात्मक उपययोजना अंमलात आणण्यासाठी तिन्ही जिल्ह्यांत प्रशासनाकडून बैठका घेण्यात...

mask

“सार्वजनिक ठिकाणी मास्क नसल्यास पोलीस कारवाई करणार”

मुक्तपीठ टीम  राज्यासह जिल्ह्यात कोरोना संसर्गाचे रुग्ण आढळण्याचे प्रमाण वाढले आहे. कोरोना संसर्गाचा संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रत्येक नागरिकाने सतर्क राहून...

Page 308 of 327 1 307 308 309 327

ताज्या बातम्या

error: Content is protected !!