Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

चंद्रावर २०२५पर्यंत शास्त्रज्ञांद्वारे रोपं लावण्याचा प्रयत्न करण्यात येणार, मानवी वस्ती स्थापन करण्याची तयारी!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या
0
Plants On the Moon

मुक्तपीठ टीम

ऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञ २०२५पर्यंत चंद्रावर रोपं लावण्याचा प्रयत्न करतील. या मोहिमेमुळे, भविष्यात चंद्रावर मानवासाठी राहण्याचा मार्ग मोकळा होईल. क्वीन्सलँड युनिव्हर्सिटी ऑफ टेक्नॉलॉजीमधील जीवशास्त्रज्ञ ब्रेट विल्यम्स यांनी सांगितले की, खासगी इस्रायली चंद्र मोहिमेचा भाग म्हणून रोपं लावण्यासाठी बिया बेरेशीट-२ अंतराळ यानात पाठवल्या जातील. चंद्रावर उतरल्यानंतर या बियांना बंद चेंबरमध्ये पाणी दिले जाईल. त्यांची वाढ आणि विकासाचे जमिनीवरून निरीक्षण केले जाईल. कठीण परिस्थितीत ते किती चांगले तग धरू शकतात आणि किती लवकर उगवू शकतात या आधारे रोपांची निवड केली जाईल. शास्त्रज्ञांनी ऑस्ट्रेलियाच्या रिजेक्शन ग्रासची पसंती केली आहे. रिजेक्शन ग्रास हे सुप्त अवस्थेतही पाण्याशिवाय जगू शकते.

ऑस्ट्रेलियातील कॅनबेरा नॅशनल युनिव्हर्सिटीमधील सहयोगी प्राध्यापक कॅटलिन ब्रिट यांनी सांगितले की, जर तुम्ही चंद्रावर रोपं लावण्यासाठी एक प्रणाली तयार करू शकलात तर तुम्ही पृथ्वीवरील सर्वात आव्हानात्मक वातावरणातही अन्न तयार करण्यासाठी एक प्रणाली तयार करू शकता.

‘या’ योजनेकरिता पहिल्या टप्प्यात कोणती तयारी केली जाणार?

  • शास्त्रज्ञांनी एका निवेदनात म्हटले आहे की, या प्रकल्पा अंतर्गत, चंद्रावर अन्न, औषधे आणि ऑक्सिजनसाठी रोपं लावणे हा सुरुवातीचा टप्पा आहे.
  • हा टप्पा पर्यावरणातील बदलामुळे वाढणाऱ्या अन्नसुरक्षेच्या भीतीला दूर करण्यासाठीही महत्त्वाचा आहे.

पाहा व्हिडीओ:


Tags: Australian scientistCanberra National University in Australiagood newsGood news MorningPlants On Moonऑस्ट्रेलियन शास्त्रज्ञऑस्ट्रेलियातील कॅनबेरा नॅशनल युनिव्हर्सिटीगुड न्यूजगुड न्यूज मॉर्निंगबेरेशीट-२
Previous Post

सौरऊर्जा वाढवणार इस्त्रोचा कल्क्युलेटर!

Next Post

सेनादलाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये सलग चौथ्यांदा पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले

Next Post
indian Army 36th national game

सेनादलाने राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा २०२२ मध्ये सलग चौथ्यांदा पदकतालिकेत अव्वल स्थान कायम राखले

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!