Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

व्हॉट्सअॅपवर स्टेटस शेअर करण्यासाठी आता ऑडियो पर्याय मिळणार!

September 5, 2026
in चांगल्या बातम्या, लेटेस्ट टेक
0
whatsupppp

मुक्तपीठ टीम

ज्याप्रमाणे स्मार्जफोन वारणे हा एक जीवनातील भाग बनला आहे त्याचप्रमाणे व्हॉट्सअॅप वापरणे काळाची गरज बनला आहे. आपण सर्वजण व्हॉट्सअॅप वापरतो. व्हॉट्सअॅपने मित्र-मैत्रिणी, नातेवाईक या सर्वांशी कनेक्ट केले आहे. त्यामुळे काय घडलं, कोण कुठे गेलं हे सहज मेसेज, स्टेटस किंवा व्हिडीओ कॉलद्वारे समजते. परंतु, व्हॉट्सअॅप सुरुवातीपासून असे नव्हते. पूर्वी या अॅपमध्ये आजच्याइतकी सुविधा उपलब्ध नव्हती. कालांतराने व्हॉट्सअॅपमध्ये बरेच बदल झाले आहेत.

व्हॉट्सअॅप सध्या नवनवीन फिचर आणण्याच्या तयारीत आहे. आताही जे फिचर आणणार आहे त्याचा फायदा स्टेटस शेअर करताना होणार आहे. यामुळे सहज आणि सोप्या पद्धतीने स्टेटस शेअर करता येणार आहे.

व्हॉट्सअॅप ऑडिओ स्टेटस फिचर आहे तरी कसं?

  • व्हॉट्सअॅपचे हे नवीन फिचर लॉंच केल्यानंतर या प्लॅटफॉर्मवर आपल्या आवाजात ऑडिओ स्टेटस शेअर करू शकाल.
  • आपल्या सर्वांना माहित आहे की सध्या फक्त व्हिडिओ, लिंक, मजकूर आणि फोटो स्टेटस शेअर केले जाऊ शकतात.
  • हे फिचर लवकरात लवकर आणण्यासाठी कंपनी आपली बीटा चाचणी देखील करत आहे.
  • हे फिचर सर्वात आधी आयओएससाठी रिलीज केले जाईल आणि त्यानंतर हे फिचर अँड्रॉईड यूजर्ससाठी देखील उपलब्ध होईल.

व्हॉट्सअॅप ऑडिओ स्टेटस फीचर ३० सेकंदांचा असणार

  • हा फिचर लॉंच केल्यानंतर, केवळ मजकूर, व्हिडिओ, लिंक्स आणि फोटो शेअर करू शकणार नाही, तर ३० सेकंदांपर्यंत ऑडिओ स्टेटसही शेअर करू शकाल.
  • प्लॅटफॉर्मवर शेअर केलेल्या व्हिडीओची लांबी फक्त ३० सेकंदाची असावी.

ऑडिओ स्टेटस ठेवण्यासाठी काय करावे?

  • हे फिचर वापरण्यासाठी स्टेटस पेजवर दिलेल्या मायक्रोफोन आयकॉनवर क्लिक करावे लागेल.
  • यानंतर तुम्हाला ऑडिओ फाइल अपलोड करण्याचा आणि व्हॉईस नोट रेकॉर्ड करण्याचा पर्याय दिसेल.
  • जर पाहिजे असल्यास, आपण ऑडिओ स्टेटससह मजकूर नोट देखील ठेवू शकता.

 


Tags: good newsLatest Techmuktpeethstatus share audio featurestatus share featurewhatsappचांगली बातमीमुक्तपीठलेटेस्ट टेकव्हॉट्सअॅपस्टेटस शेअर ऑडियो फिचरस्टेटस शेअर फिचर
Previous Post

“उचलली जीभ लावली टाळ्याला” छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत – अजित पवार

Next Post

भारत जोडोपासून रितेश देशमुख दूर राहिले, तरी चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागले!

Next Post
Ritesh And Genelia

भारत जोडोपासून रितेश देशमुख दूर राहिले, तरी चौकशीचे शुक्लकाष्ठ मागे लागले!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!