Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आशिष शेलार जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे पर्यवेक्षक! बीसीसीआयकडून नवी जबाबदारी!!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ashish shelar

मुक्तपीठ टीम

भारतीय क्रिकेट बोर्डाने सोमवारी जम्मू-काश्मीर आणि बिहार या दोन राज्यांच्या क्रिकेट संघटनांसाठी दोन नव्या नियुक्ती केल्या. या नियुक्त्या त्या राज्यांमधील क्रिकेटची स्थिती सुधारण्यासाठी करण्यात आल्या आहेत. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी या दोन नवीन नियुक्त्यांची माहिती दिली. बीसीसीआयच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर ही माहिती शेअर करण्यात आली आहे.

शेलारांवर नवी जबाबदारी!

  • बीसीसीआयने आशिष शेलार यांची जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती केली आहे.
  • आशिष शेलार हे भारतीय जनता पक्ष मुंबईचे अध्यक्ष आहेत.
  • २०१४ आणि २०१९ मध्ये वांद्रे पश्चिममधून महाराष्ट्र विधानसभेचे आमदारपदी निवडून गेले आहेत.
  • आशिष शेलार हे बीसीसीआयचे कोषाध्यक्षही आहेत.
  • तर देवजीत सैकिया यांची बिहार क्रिकेट असोसिएशनचे पर्यवेक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
  • देवजीत सध्या बीसीसीआयचे सहसचिव आहेत.
  • ते एक वकील आहेत.
  • यापूर्वी ते आसाम क्रिकेट असोसिएशनचे सचिव आणि प्रथम श्रेणी स्तरावरील क्रिकेटपटू देखील होते.

Tags: ashish shelarBCCIJammu Kashmir Cricket Associationजम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनबीसीसीआय
Previous Post

दीड वर्षानंतरही याचिका सूचीबद्ध नाही! सर्वोच्च न्यायालयाची रजिस्ट्रीला नोटीस!

Next Post

भारतीय डिजिटल चलनात पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार!

Next Post
RBIs Digital Currency

भारतीय डिजिटल चलनात पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!