Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारतीय डिजिटल चलनात पहिल्याच दिवशी कोट्यवधी रुपयांचा व्यवहार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
RBIs Digital Currency

मुक्तपीठ टीम

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने १ नोव्हेंबर रोजी भारतातील पहिला डिजिटल रुपया लाँच केला. प्रायोगिक प्रकल्पाद्वारे विशिष्ट वापरासाठी डिजिटल रुपया लाँच करण्यात आला आहे. डिजिटल रुपया सध्या फक्त मोठ्या रकमांच्या व्यवहारांसाठी व सरकारी रोख्यांमधील व्यवहारांच्या सेटलमेंटसाठी वापरला जाईल.

कोणत्या नऊ बँकांना डिजिटल रूपयांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी…

  • सुरवातीला नऊ बँकांना डिजिटल रूपयांमध्ये व्यवहार करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
  • या बँकांमध्ये स्टेट बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ बडोदा, युनियन बँक ऑफ इंडिया, एचडीएफसी बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक, येस बँक, आयडीएफसी फर्स्ट बँक आणि एचएसबीसी यांचा समावेश आहे.
  • आरबीआयने गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारला डिजिटल चलनाचा विस्तार करण्याचा प्रस्ताव दिला होता.

पहिल्या दिवशी किती झाला व्यवहार?

  • पहिल्या दिवशी ई-रुपया वापरून २.७५ अब्ज रुपयांची खरेदी-विक्री झाली.
  • पहिल्या दिवशी ५ वर्षे आणि १० वर्षांच्या रोख्यांची खरेदी-विक्री झाली.
  • मध्यवर्ती बँकेने मंगळवारी आपल्या डिजिटल चलनाचा प्रायोगिक वापर सुरू केला.
  • निवडक बँकांना सरकारी सिक्युरिटीजमधील दुय्यम-बाजार व्यवहारांचे निराकरण करण्यासाठी त्याचा वापर करण्याची परवानगी दिली.
  • क्लिअरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेडच्या डेटावरून भारतीय डिजिटल चलनाद्वारे बँकांनी पहिल्या दिवशी रोख्यांमध्ये २.७५ अब्ज व्यवहार केले.
  • डिजिटल चलनात सहभागी झालेल्या बँकांनी २०२७ च्या रोख्यांमध्ये १.४ अब्ज रुपयांचे २४ व्यवहार केले.
  • २०३२ च्या बाँड्समध्ये एकूण १.३ अब्ज रुपयांचे व्यवहार २३ व्यवहारांद्वारे झाले.
  • केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी घोषणा केली होती की, RBI २०२२-२३ मध्ये CBDC लाँच करेल.
  • डिजिटल चलन सुरू करण्याबाबत केंद्र सरकारकडून हे पहिले अधिकृत विधान होते.
  • CBDC आणल्यामुळे डिजिटल अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि ती ब्लॉकचेनवर आधारित असेल.

Tags: Digital CurrencyIndiaIndian Digital rupeesReserve Bank of Indiaभारतीय डिजिटल चलनरिझर्व्ह बँक ऑफ इंडिय
Previous Post

आशिष शेलार जम्मू-काश्मीर क्रिकेट असोसिएशनचे पर्यवेक्षक! बीसीसीआयकडून नवी जबाबदारी!!

Next Post

संभाजीराजेंनी मारला मिसळीवर ताव…दौऱ्यात कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांना राजेंनी आग्रहाने वाढली मिसळ

Next Post
Sambhaji Raje Chhatrapati tasted Nashik's misal

संभाजीराजेंनी मारला मिसळीवर ताव...दौऱ्यात कष्ट केलेल्या कार्यकर्त्यांना राजेंनी आग्रहाने वाढली मिसळ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!