Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

उच्च न्यायालय: अल्पवयीन मुलीशी लग्न केलं तर मुस्लिम धर्मीयांवरही पोक्सो कायदा लागू!

September 5, 2026
in कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Kerala High Court

मुक्तपीठ टीम

केरळ उच्च न्यायालयाने पर्सनल लॉ अंतर्गत मुस्लिमांचे लग्न पोक्सो कायद्याच्या कक्षेतून वगळले जाणार नाही असा निर्णय दिला आहे. विवाहातील मुलगी अल्पवयीन असेल तर, विवाहाची वैधता विचारात न घेता पोक्सो कायद्याखालील त्याचावर गुन्हा दाखल होईल. अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३१ वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हा निकाल दिला आहे.

पोक्सो कायदा : लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी…

  • न्यायमूर्ती बेचू कुरियन थॉमस यांच्या एकल खंडपीठाने काही गोष्टी नमूद केल्या आहेत.
  • ते म्हणाले पोक्सो कायदा हा विशेषत: लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण करण्यासाठी तयार केलेला एक विशेष कायदा आहे.
  • बालकांवरील प्रत्येक प्रकारचे लैंगिक अत्याचार हा गुन्हा मानला जातो.
  • यातून विवाह वगळलेला नाही.

बालविवाह समाजासाठी शाप!

  • अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप असलेल्या ३१ वर्षीय मुस्लिम व्यक्तीचा जामीन अर्ज फेटाळताना न्यायालयाने हा निकाल दिला.
  • त्याने असा युक्तिवाद केला की “त्याने मार्च २०२१ मध्ये मुलीशी तिला लागू असलेल्या वैयक्तिक कायद्यानुसार वैधपणे लग्न केले होते”.
  • बालविवाह हे मानवी हक्कांचे उल्लंघन मानले जात असल्याचे न्यायालयाने सांगितले.
  • बालविवाहामुळे मुलाच्या पूर्ण क्षमतेच्या विकासात तडजोड होते.
  • समाजासाठी तो शाप आहे.

बलात्काराच्या आरोपी जोडप्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा!

  • लक्षद्वीपच्या कावरत्ती येथील विशेष पॉक्सो न्यायालयाने दोन अल्पवयीन मुलींवर बलात्कार केल्याच्या दोन प्रकरणांमध्ये एका जोडप्याला दुहेरी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
  • विशेष न्यायाधीश के अनिल कुमार यांनी लक्षद्वीपचे रहिवासी मूसा कुन्नागोठी आणि त्यांची पत्नी नूरजहाँ बंदरगोठी यांना १२ वर्षांखालील दोन मुलींवर बलात्कार आणि अश्लील हेतूने त्यांचे व्हिडिओ बनवल्याबद्दल दोषी ठरवले आहे.

विवाहित असला तरी मुलीसोबत लैंगिक संबंध ठेवणे गुन्हा!!

  • पोक्सो कायद्यानुसार लग्नाच्या नावाखाली मुलाशी शारीरिक संबंध ठेवण्यास बंदी आहे.
  • वैयक्तिक कायदा आणि प्रथागत कायदा हे दोन्ही कायदे आहेत.
  • पोक्सो कायदा लागू झाल्यानंतर, लग्नानंतरही मुलीशी लैंगिक संबंध ठेवणे हा गुन्हा आहे.
  • या कायद्याद्वारे दुर्बल, भोळे आणि निष्पाप मुलींचे संरक्षण करणे हाच उद्देश आहे.

Tags: kerala high courtMinor GirlmuslimsPOCSO Lawअल्पवयीन मुलगीकेरळ उच्च न्यायालयपोक्सो कायदामुस्लिम धर्मी
Previous Post

भारताचे नवे निवडणूक आयुक्त अरुण गोयल कोण आहेत?

Next Post

सर्जिकल रोबोट बनवणाऱ्या एसएस इनोव्हेशनची ग्लोबल भरारी, अमेरिकन कंपनीसोबत करार!

Next Post
Surgical Robot SS Innovation Company

सर्जिकल रोबोट बनवणाऱ्या एसएस इनोव्हेशनची ग्लोबल भरारी, अमेरिकन कंपनीसोबत करार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!