Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

कोरोनामुळे २ टप्प्यात होणार अधिवेशन

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
parliment

मुक्तपीठ टीम

नवीन वर्षात संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे ३१ जानेवारीपासून सुरु होणार असल्याची माहिती समोर आली आहे. हे अधिवेशन दोन टप्प्यात पार पडणार असून १ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. ११ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल तर दुसरा १२ मार्चला सुरु होणार आहे. तर, ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

 

दोन टप्प्यात होणार अधिवेशन

  • देशात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता, संसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन हे दोन टप्प्यात होणार असल्याची माहिती मिळत आहे.
  • देशात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत, त्यामुळं कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अत्यंत काळजी घेत हे अधिवेशन घ्यावे लागणार आहे.
  • त्या पाश्वर्वभूमीवर राज्यसभेचे अध्यक्ष एम. व्यंकय्या नायडू आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी दोन्ही सभागृहांच्या महासचिवांना कोरोनाच्या प्रादुर्भावाच्या सद्य परिस्थितीचा आढावा घेऊन अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरक्षित पार पाडण्यासाठी प्रभावी उपाययोजना सुचवण्याचे निर्देश दिले आहेत.
  • ११ फेब्रुवारीला अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला टप्पा पार पडेल तर दुसरा १२ मार्चला सुरु होणार आहे. आणि ८ एप्रिलपर्यंत चालणार आहे.

 

लोकसेभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडून पाहणी

  • मंगळवारी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी संसद भवनाची पाहणी केली होती.
  • संसद सदस्य आणि आरोग्य विषयक खबरदारीसाठी घेण्यात येणाऱ्या प्रयत्नांचा त्यांनी आढावा घेताल होता.
  • ओम बिर्ला यांनी त्यावेळी ६० वर्षांपेक्षा जास्त वय असणाऱ्या खासदारांची विशेष दक्षता घेण्यात यावी.
  • त्यादृष्टीनं कोरोना प्रतिबंधक यंत्रणेचा आढावा देखील घेत अधिकाऱ्यांना सूचना केल्या होत्या.

Tags: arliament Budget Sessionom birlaParlimentअर्थसंकल्पओम बिर्लाकोरोनासंसदेचे अर्थसंकल्पीय अधिवेशन
Previous Post

कमळ सोडा, सायकलवर बसा, सपाची उमेदवारी पक्की!

Next Post

पुण्यातल्या बिल्डरला उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने धमकी

Next Post
ajit pawar

पुण्यातल्या बिल्डरला उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने धमकी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!