Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्यातल्या बिल्डरला उपमुख्यमंत्र्यांच्या नावाने धमकी

२० लाखांची खंडणी मागणाऱ्या ६ जणांना अटक

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ajit pawar

मुक्तपीठ टीम

आजकालच्या तंत्रज्ञानाच्या युगात अनेक फसवणुकीचे प्रकार आपण बघतो, ऐकतो. मात्र चक्क उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मोबाईल क्रमांकाचा गैरवापर करत पुण्यातील बड्या बांधकाम व्यवसायिकाला धमकी दिल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. अजित पवार यांचा पीए चौगुले बोलत असल्याचं सांगून आरोपींनी २० लाख रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप केला जात आहे.

 

काय आहे प्रकरण ?

  • उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा पीए चौगुले बोलत असल्याचं सांगून आरोपींकडून १३ जानेवारीपर्यंत दहा दिवसांपासून धमकीचा प्रकार सुरु होता.
  • आरोपींनी संगनमताने गूगल प्ले स्टोर वरून फेक कॉल ॲप नावाचे ॲप डाऊनलोड केले.
  • याच्या मदतीने त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मोबाईल क्रमांकाचा वापर करून बांधकाम व्यवसायिकाला फोन केला.
  • आणि अजित पवार यांचा पीए चौगुले बोलतोय असं सांगून वीस लाख रुपये देण्याची मागणी केली.
  • तसेच वाडेबोलाइ येथील बाबा चोरमले आणि इतर नऊ जणांच्या मालकीच्या जमिनीचा वाद मिटवून टाका असे सांगितले होते.
  • अखेर बिल्डरने पोलीस स्टेशनमध्ये धाव घेत तक्रार दाखल केली.

 

बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल

  • वीस लाख रुपयांची खंडणी मागितल्याप्रकरणी ६ जणांना अटक करण्यात आली.
  • गुन्हे शाखेच्या युनिट १ पथकाने ही कारवाई केली.
  • बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • बंडगार्डन पोलीस ठाण्यात IPC ३८४, ३८६, ५०६, ३४ आयटी ॲक्ट कलम ६६ (सी), (डी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
  • नवनाथ भाऊसाहेब चोरमले, सौरभ नारायण काकडे, सुनील उर्फ बाळा गौतम वाघमारे, किरण रामभाऊ काकडे, आकाश शरद निकाळजे, चैतन्य राजेंद्र वाघमारे अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

Tags: ajit pawarbaba chormalepuneअजित पवारबाबा चोरमले
Previous Post

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन ३१ जानेवारीपासून

Next Post

राज्यात ४३ हजार २११, तर मुंबईत ११ हजार ३१७ नवे रुग्ण! पुणे १० हजारावर!

Next Post
maharashtra corona report

राज्यात ४३ हजार २११, तर मुंबईत ११ हजार ३१७ नवे रुग्ण! पुणे १० हजारावर!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!