Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अन्न प्रक्रिया क्षेत्रात सरकारी मदतीने उद्योग उभारण्यासाठी २७ जूनपासून अर्ज करा!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं, चांगल्या बातम्या
0
central food processing industry ministry

मुक्तपीठ टीम

देशातील अन्न प्रक्रिया उद्योगातील वाढत्या संधींचा फायदा तरुणांनी घेण्यासाठी केंद्र सरकारने प्रयत्न सुरु केले आहेत. केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयाने अन्न प्रक्रिया क्षेत्रात उद्योग उभारणीच्या काही योजना जाहीर केल्या आहेत. प्रधानमंत्री किसान संपदा योजना म्हणजे PMKSY खाली काही उप योजनांनुसार अर्ज मागवले आहे. त्यासाठी २७ जून रोजी सकाळी १० पासून सुरुवात होणार आहे.

शेतीमालावर प्रक्रिय करण्यासाठी पायाभूत सुविधा तयार करण्यासाठीची योजना (APC)

  • अन्न प्रक्रिया आणि साठवण क्षमता तयार करणे / वाढवणे यासाठीची योजना (एकक योजना ) (CEFPPC)
  • एकात्मिक शीत साखळी आणि मूल्य वर्धन पायाभूत सुविधा योजना (Cold Chain)
  • अन्नसुरक्षा आणि गुणवत्ता हमी पायाभूत सुविधा (FTL)
  • ऑपरेशन ग्रीन्स – दीर्घकालीन उपाययोजना (OG)

अन्न प्रक्रियेसंबंधित उद्योग सुरू करू इच्छिणारे पात्र संभाव्य प्रवर्तक / गुंतवणूकदार / नव उद्योजक आपले ऑनलाइन अर्ज https://sampada-mofpi.gov.in या संकेतस्थळावरुन दिनांक २७ जून २०२२ या दिवशी सकाळी १० पासून भरु शकतील.

हे अर्ज www.mofpi.gov.in या संकेतस्थळावर संबंधित उपयोजनेच्या दिनांक ०८ जून २०२२ रोजी जारी करण्यात आलेल्या सुधारित नियमावली अनुसार विहित नमुन्यात केलेले असावेत.

बोली पूर्व बैठक दिनांक ४ जुलै २०२२ रोजी सकाळी ११ वाजता खोली क्रमांक १२०, पंचशील भवन, ऑगस्ट क्रांती मार्ग, नवी दिल्ली येथे होईल.

उप योजनेअंतर्गत स्वारस्य पत्र प्रतिसादाअंतर्गत प्राप्त झालेल्या अर्जांचे मूल्यमापन स्वतंत्रपणे केले जाईल आणि पात्रता निकष पूर्ण करणाऱ्या तसेच संबंधित उप योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार किमान पात्रता मूल्यांकन निकष पूर्ण करणाऱ्या अर्जांना गुणवत्तेनुसार मंजुरी देण्यात येईल.

अर्ज सादर करण्याच्या शेवटच्या तारखेच्या एका आठवड्याच्या आत मूळ धनादेश मंत्रालयाकडे पोहोचेल असा पाठवावा.

ऑनलाइन अर्ज दिनांक १० ऑगस्ट २०२२ रोजी संध्याकाळी ०५ पर्यंत सादर करता येतील.

पाहा व्हिडीओ:


Tags: central food processing industry ministrycentral Governmentfood processing sectorgood newsgovernment assistancehappeningsindustry buildingmuktpeethPradhan Mantri Kisan Sampada Yojanaअन्न प्रक्रिया क्षेत्रउद्योग उभारणीकेंद्र सरकारकेंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्रालयचांगली बातमीप्रधानमंत्री किसान संपदा योजनामुक्तपीठ
Previous Post

स्थानिक खादीचा जागतिक दर्जा! ‘स्वधा’ वस्त्रप्रावरणांची वैशिष्ट्यपूर्ण श्रेणी!!

Next Post

सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ स्मार्टफोन स्वस्तात मस्त, बॅटरीची क्षमता जबरदस्त!

Next Post
Samsung Galaxy F13

सॅमसंग गॅलेक्सी एफ१३ स्मार्टफोन स्वस्तात मस्त, बॅटरीची क्षमता जबरदस्त!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!