Friday, October 16, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रिसॉर्ट सुरु नाही, तरीही सांडपाणी समुद्रात गेल्याची तक्रार…ईडी चौकशीनंतर अनिल परबांचा आक्षेप!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
anil parab

मुक्तपीठ टीम

गुरुवारी शिवसेना नेते आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यासंबंधित ७ ठिकाणी एकाचवेळी ईडीने छापा टाकला. जवळपास १६ तास म्हणजे सकाळपासून सुरू झालेली चौकशी रात्रीपर्यंत सुरू होती. मनी लाँड्रिगप्रकरणी ही कारवाई करण्यात आली. यानंतर पत्रकारांशी बोलताना अनिल परब यांनी दापोलीतील साई रेसॉर्ट प्रकरणी ही चौकशी करण्यात आल्याचं सांगितलं. हे रिसॉर्ट अजूनही सुरू झालेलं नाही. पर्यावरणाची २ कलमं लावून त्यातून सांडपाणी समुद्रात जातं अशी तक्रार पर्यावरण मंत्रालयानं दिली, असे अनिल परब म्हणाले.

काय म्हणाले अनिल परब?

  • “दापोलीतील साई रेसॉर्टचे मालक सदानंद कदम आहेत.
  • त्यांनी कोर्टात तसं सांगितलं आहे.
  • त्यांनी त्याचा हिशेब दिलेला आहे.
  • हे रिसॉर्ट अजूनही सुरू झालेलं नाही.
  • पर्यावरणाची २ कलमं लावून त्यातून सांडपाणी समुद्रात जातं अशी तक्रार पर्यावरण मंत्रालयानं दिली.
  • त्यावरून आज ईडीच्या लोकांनी ही छापेमारी केली.
  • त्यांच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मी दिली आहेत.
  • याआधीसुद्धा उत्तरं दिली आहेत.
  • आजदेखील दिली आहे. त्यापुढेसुद्धा देईन.
  • या सर्व गोष्टींचा खुलासा कोर्टात होईल.
  • ६ कोटी रूपयांच्या बातम्या खोट्या आहेत.
  • आयकर विभागाचा रिपोर्ट अजून आलेला नाही.
  • यात मनी लाँडरिंग झालेलं नाही.

अनिल परबांवरील आरोप-

  • विभास साठे यांच्याकडून अनिल परब यांनी दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनाऱ्याला लागून असलेली जागा खरेदी केली होती.
  • काही दिवसांनी परब यांनी ही जागा खेड येथील त्यांचे निकटवर्तीय सदानंद कदम यांनी विकली.
  • त्यावर सदानंद कदम यांनी अलिशान असे साई रिसॉर्ट उभा केले.
  • हे रिसॉर्ट बांधताना सीआरझेड कायद्याचा भंग करण्यात आल्याची तक्रार भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांनी केंद्रीय वन, पर्यावरण मंत्रालयाकडे केली होती.
  • या तक्रारीनुसार पर्यावरण मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी मुरूड येथे जाऊन पाहणी केली आणि पर्यावरण मंत्रालयाला अहवाल सदर केला होता.
  • त्यानंतर पर्यावरण कायद्याचा भंग करून बांधण्यात आलेले हे साई रिसॉर्ट तोडून टाकावे, असे आदेश पर्यावरण मंत्रालयाने दिले होते आणि दापोली न्यायालयात यासंदर्भात एक खटलाही दाखल केला आहे.

Tags: Dapoli Sai Resort CaseED InquirymuktpeethShiv Sena LeaderState Transport Minister Anil Parabईडी चौकशीदापोली साई रेसॉर्ट प्रकरणमुक्तपीठराज्याचे परिवहन मंत्री अनिल परबशिवसेना नेते
Previous Post

६० कोटींच्या बनावट देयकांचा व्यवसाय करणाऱ्या पुण्यातील व्यापाऱ्यास अटक

Next Post

अनिल परब यांचे “तो मी नव्हेच” नाटक चालणार नाही – किरीट सोमय्या

Next Post
Anil Parab And Kirit somaiya

अनिल परब यांचे “तो मी नव्हेच” नाटक चालणार नाही – किरीट सोमय्या

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?
featured

न्या. बागचींचा थेट प्रश्न: संवैधानिक पाप करणाऱ्यांना शिवसेनेचा धनुष्यबाण?

by Tulsidas Bhoite
October 6, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!