Monday, September 7, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

नाना पटोलेंची खंजीरबाजी अजित पवारांना का वाटते हास्यास्पद?

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Nana Patole and Ajit Pawar

मुक्तपीठ टीम

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादी काँग्रेसने भाजपाला साथ दिल्याने काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर नाराजी व्यक्त केली. राष्ट्रवादीने पाठीत खंजीर खुपसल्याचं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं होतं. त्यावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पटोलेंना प्रत्युत्तर दिलं आहे. नाना पटोलेंचं ते वक्तव्य हे हास्यास्पद आहे असे म्हणत नाना पटोले काँग्रेसमध्ये भाजपामधून आले, मग भाजपाने म्हणायचं का की त्यांनी पाठीत खंजीर खुपसलं, अशी टीकाही अजित पवारांनी केली.

संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परिने काम करतो…

  • काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एक निवेदन केलं, की आम्हाला खंजीर खुपसण्याचं काम झालं मला नाना पटोलेंचं ते वक्तव्य हास्यास्पद वाटतं.
  • कारण, नानाच कुठल्या पक्षातून काँग्रेसमध्ये आले हे तुम्हाला माहितीये.
  • ते भाजपामध्ये होते.
  • तेवढ्यावेळपुरतं हेडलाईन मिळवण्यासाठी हे वाक्य त्यांना बरोबर वाटत असेल.
  • पण, संघटनेत प्रत्येक पक्ष आपआपल्या परिने काम करत असतो.

जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना काळजी घ्यावी!

  • “आमचं महाविकास आघाडीचं सरकार आहे.
  • त्यात शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस काम करतेय.
  • राज्य आणि देशस्तरावर निर्णय घेत असताना राष्ट्रीय पातळीवरचे नेते निर्णय घेतात.
  • जिल्ह्याच्या ठिकाणी अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या घटना घडतात.
  • तिथली राजकीय, भौगोलिक परिस्थिती, तिथलं वातावरण, सर्वामध्ये राहाण्याकरता सर्वच राजकीय पक्षांमध्ये समन्वय असला तर हे प्रश्न निर्माण होत नाही.
  • काँग्रेसनेही काही तालुक्यांमध्ये भाजपबरोबर संधान बांधलं.
  • मी त्याला फार महत्त्व देऊ इच्छित नाही.
  • जबाबदार नेत्यांनी वक्तव्य करताना आपल्या वक्तव्याचा कुठे काही वेडावाकडा अर्थ निघून वेडावाकडा परिणाम होणार नाही, याची काळजी घ्यावी.
  • सर्वांना त्यांचा पक्ष वाढवण्याचा अधिकार आहे.

Tags: ajit pawarbhandaraBJPGondiaINCnana patoleNCPअजित पवारनाना पटोले
Previous Post

मराठी न्यूज चॅनल्स टीव्ही रेटिंग: कट्ट्याचा माझाला किंचित फायदा, मात्र, बुस्टर नाही! माझा, लोकमत सोडून इतर चौघांना वाट्यात काहीसा घाटा!

Next Post

ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी, न्यायालयाने फटकारत याचिका फेटाळली!

Next Post
Taj Mahal

ताजमहालच्या २२ खोल्या उघडण्याची मागणी, न्यायालयाने फटकारत याचिका फेटाळली!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!