Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अमोल मिटकरींच्या निमित्तानं अजित पवारांच्या कानपिचक्या! “राजकीय नेत्यांनी तारतम्य ठेवूनच वक्तव्य करावं!”

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Ajit Pawar And amol Mitkari

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी हे कधी राज ठाकरे यांच्यासाठी खाज शब्द वापरल्यानंतर आता लग्नविधीतील मंत्रोच्चारांबद्दल वक्तव्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी त्याबद्दल खेद व्यक्त केला. त्याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त करताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विकास कामांबद्दलच विचारा, असं बजावलं. पत्रकारांनी नंतर दुसऱ्या ठिकाणी आग्रह केला असता, त्यांनी सर्वच राजकीय नेत्यांनी कोणत्याही समाजाचा अवमान होणार नाही याचे तारतम्य ठेवून वक्तव्य केलं पाहिजे, अशा कानपिचक्या दिल्या.

 

अजित पवारांची वेगळी भूमिका

  • सध्या राजकीय नेत्यांमध्ये वादग्रस्त वक्तव्य आणि वर्तनांची स्पर्धा दिसत आहे.
  • राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक नेते त्यात मागे नाहीत.
  • आमदार अमोल मिटकरी तर सातत्यानं वादग्रस्त वक्तव्य करत असतात.
  • उपमुख्यमंत्री अजित पवार मात्र वेगळ्या भूमिकेत दिसत आहेत.
  • वादापासून दूर राहत ते आपलं म्हणणं मांडताना दिसत आहेत.
  • आजही त्यांना एका टीव्ही पत्रकाराने आमदार अमोल मिटकरींच्या वादग्रस्त वक्तव्याविषयी विचारलं असता त्यांनी त्यावर विचारू नका असं फटकारलं.
  • त्यानंतर तुम्ही मला विचारायचं तर विकास कामांविषयी विचारा, असे सांगितले.

 

अमोल मिटकरींच्या निमित्ताने सर्वांनाच कानपिचक्या!

  • त्यानंतर पुन्हा त्यांना विचारलं गेलं असता त्यांनी स्पष्ट शब्दात आपली वेगळी भूमिका मांडली.
  • माझं स्वत:चं स्पष्ट मत आहे, कुठल्याही राजकीय पक्षाच्या व्यक्तीने आपलं मत व्यक्त करताना कोणत्याही समाजाबद्दल.
  • घटकाबद्दल अवमान होईल असं बोलू नये, नाराजी होईल, तारतम्य ठेवूनच वक्तव्य केले पाहिजे.

#तुळशीदास भोईटे यांच #सरळस्पष्ट भाष्य:

राणेंच्या नको त्या बोलण्याचा वाद: महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा न्यायालयाचा सल्ला राजकारणी पाळणार?

राणेंच्या नको त्या बोलण्याचा वाद: महाराष्ट्राचा वारसा जपण्याचा न्यायालयाचा सल्ला राजकारणी पाळणार?

 


Tags: ajit pawaramol mitkariMaharashtraNCPअजित पवारअमोल मिटकरीमहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

मराठा नसलेल्या मिटकरींनी मराठा समाजाच्या तरूणाईची माथी भडकावू नये – भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण

Next Post

“स्वर्गीय आवाज लाभलेली दीदी आकाशापेक्षा मोठी” : उषा मंगेशकर

Next Post
'Latadidi Ek Smaranyatra' held in 'Kothrud Cultural Festival'

"स्वर्गीय आवाज लाभलेली दीदी आकाशापेक्षा मोठी" : उषा मंगेशकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!