Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठा नसलेल्या मिटकरींनी मराठा समाजाच्या तरूणाईची माथी भडकावू नये – भाजपा प्रवक्ते अजित चव्हाण

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
ncp vs bjp

मुक्तपीठ टीम

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी यांच्या वक्तव्यामुळे समाजात, सोशल मिडीयात महाराष्ट्रात जातीय, सामाजिक सौहार्द धोक्यात आलं आहे आहे. मराठा- ब्राम्हण समाजात तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करणारे मिटकरी मराठा नाहीत. त्यांनी मराठा समाजाच्या तरूणाईचे माझे भडकावून जातीय तेढ निर्माण करू नये, असा इशारा भाजपाचे प्रवक्ते अजित चव्हाण यांनी दिला आहे.

 

गेल्या काही दिवसात मिटकरी वाट्टेल ते बोलून मराठा आणि ब्राह्मण समाजांमध्ये भांडणं लावण्याचा प्रयत्न करत आहेत, असा आरोप अजित चव्हाण यांनी केला आहे. ज्या मराठा समाजाने ओळख दिली, ज्या समाजामुळे आमदारकी मिळाली त्या मराठा समाजाचा वापर करणे आता बंद करावे. मराठा तरूणांनी लक्षात घ्यावे अमोल मिटकरी मराठा नाही. मराठा नसलेल्या मिटकरींनी मराठा तरूणाईला भडकावून जातीय तेढ निमार्ण करू नये.

 

“ब्राम्हण-मराठा या समाजांनी बहुजन समाजाला सोबत घेऊन दिल्लीचे तख्त जिंकल्यांचा जाज्वल्य इतिहास आहे हे विसरू नये. सोशल मीडियावर समाजात आपापसात भांडण लावणाऱ्या प्रवृत्तींना हेच अपेक्षित आहे तो प्रयत्न हाणून पाडा, तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी अमोल मिटकरी यांच्या सारख्या प्रवृत्तींवर कठोर कारवाई करावी असे आवाहन भारतीय जनता पक्षाचे प्रदेश प्रवक्ते अजित चव्हाण यांनी केले आहे.

पाहा:

 


Tags: amol mitkariBJPMaharashtraNCPअमोल मिटकरीभाजपामहाराष्ट्रराष्ट्रवादी काँग्रेस
Previous Post

#मुक्तपीठ #Live “आयटी-ईडी नोटीस आलेले कुणीच चोरी केली नाही, असं का म्हणत नाही?”- आशिष शेलार

Next Post

अमोल मिटकरींच्या निमित्तानं अजित पवारांच्या कानपिचक्या! “राजकीय नेत्यांनी तारतम्य ठेवूनच वक्तव्य करावं!”

Next Post
Ajit Pawar And amol Mitkari

अमोल मिटकरींच्या निमित्तानं अजित पवारांच्या कानपिचक्या! "राजकीय नेत्यांनी तारतम्य ठेवूनच वक्तव्य करावं!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!