Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेतली भेट!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Aditya Thackeray And Tejaswi Yadav

मुक्तपीठ टीम

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते आदित्य ठाकरे आज एक दिवसीय बिहार दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान आदित्य ठाकरे यांनी बिहारचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली आहे. त्यांच्या भेटीचे फोटो समोर आले आहेत. त्यांच्यासोबत शिवसेना सचिव, खासदार अनिल देसाई, शिवसेना उपनेत्या, खासदार प्रियंका चतुर्वेदी आणि काही प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत.

बिहारमध्ये आदित्य ठाकरेंचं जोरदार स्वागत!!

  • आदित्य ठाकरे यांचे पटणा येथील विमानतळावर शिवसैनिकांनी जोरदार स्वागत केले.
  • फुलांची उधळण करत, फटाक्यांची आतिशबाजी करत शिवसैनिकांनी उत्साहात आदित्य ठाकरे यांचे स्वागत केले.
  • आदित्य ठाकरे, तेजस्वी यादव यांच्या निवासस्थानी दाखल झाले.
  • येथे दोन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाली.
  • तेजस्वी यादव यांनी आदित्य ठाकरे यांचं शिवाजी महाराज यांची अर्धाकृती मूर्ती देत स्वागत केलं.
  • बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची भेट घेण्यासाठी आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर असल्यामुळे विरोध आणि समर्थन या दोन्ही गोष्टी घडत आहेत.

आदित्य ठाकरेंचा शिंदे – फडणवीस सरकारला खोचक टोला!

  • आदित्य ठाकरेंनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आजची भेट ही दोन तरुण नेत्यांमध्ये आहे.
  • आम्ही आमच्या कामावर चर्चा केली, असं आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं.
  • सरकारला टोला लगावत आदित्य ठाकरे म्हणाले, मंत्रिमंडळ गुजरात निवडणूक प्रचारात व्यस्त आहे.
  • सरकारला गुजरात निवडणुकांसाठी वेळ आहे.
  • महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी आज बैठकीला एक तास दिला असता तर काय बिघडलं असतं.
  • महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे.
  • प्रचार करणं आवश्यक आहे, पण महाराष्ट्रासाठी यांचाकडे एक तास नाही.

Tags: aditya thackeraybiharTejaswi Yadavआदित्य ठाकरेतेजस्वी यादव
Previous Post

रोज खा बदाम…कमी व्हाल जाड! जाणून घ्या फायदे…

Next Post

कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा तापणार? जत तालुक्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांचा दावा

Next Post
Basavaraj Bommai claimed 40 villages in Jat taluka of Sangli dist

कर्नाटक सीमाप्रश्न पुन्हा तापणार? जत तालुक्यावर मुख्यमंत्री बोम्मई यांचा दावा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!