Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

रोज खा बदाम…कमी व्हाल जाड! जाणून घ्या फायदे…

September 5, 2026
in आरोग्य
0
almonds

मुक्तपीठ टीम

बदाम आकाराने लहान असले तरी, पोषक तत्वांनी समृद्ध असतात. बदामाच्या गुणधर्मांमुळे बदामाला आयुर्वेदातही महत्त्व आहे. तसेच, जर लठ्ठपणाने कोणी त्रस्त असेल तर, काळजी करू नका. एका नवीन संशोधनात असे समोर आले आहे की बदामाचे नियमित सेवन केल्याने लठ्ठपणाही कमी होतो. तसेच, त्याचे इतरही अनेक आरोग्य फायदे आहेत. त्यामुळे जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर बदाम ठराविक प्रमाणात खाणे सुरू करा.

भारतासह जगभरातील लोक लठ्ठपणाने त्रस्त आहेत. लठ्ठपणावर नियंत्रण ठेवण्यासाठी लोक वेगवेगळ्या युक्त्या अवलंबतात. त्यांच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. नुकत्याच झालेल्या एका अभ्यासानुसार बदामाचे नियमित सेवन केल्याने वजन कमी होण्यास मदत होते.

बदामाचे सेवन! शरीरातील चरबीचे प्रमाण कमी करण्यास मदत

  • मिळालेल्या माहितीनुसार बदाम अतिरिक्त कॅलरी कमी करण्यास मदत करतात.
  • ३०-५० ग्रॅम बदामांचा नाश्ता लोकांना दररोज कमी कॅलरी खाण्यास प्रोत्साहित करू शकतो.
  • बदामामध्ये प्रोटीन, फायबर, अनसॅच्युरेटेड फॅट जास्त प्रमाणात आढळतात. जे आपल्या शरीराला पोषक तत्वे देतात आणि आपली भूक नियंत्रित ठेवतात.

यासोबतच बदामाच्या सेवनाने शरीरातील चांगल्या कोलेस्ट्रॉलची पातळी म्हणजेच हाय डेन्सिटी लिपोप्रोटीन कोलेस्ट्रॉल संतुलित ठेवता येते. हे हृदयासाठी फायदेशीर ठरू शकते. याव्यतिरिक्त, ते डिस्लिपिडेमियाशी संबंधित लक्षणे कमी करून हृदयविकारापासून संरक्षण देखील करू शकते. असे म्हटले जाते की, यामध्ये असलेले फायबर, मॅग्नेशियम आणि पोटॅशियम हृदय निरोगी ठेवते.


Tags: almondsbenefits of almondshealthmuktpeethweight lossआरोग्यबदामबदामाचे फायदेमुक्तपीठलठ्ठपणा कमी करणे
Previous Post

पालघरमध्ये का बसतात सारखे भूकंपाचे धक्के…पाणी आहे कारण?

Next Post

आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेतली भेट!

Next Post
Aditya Thackeray And Tejaswi Yadav

आदित्य ठाकरे बिहार दौऱ्यावर, उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांची घेतली भेट!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!