Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

किरीट सोमय्यांची ईडी हिटलिस्ट वाढली! आघाडीचे २० मंत्री रडारवर!!

देशमुख, आव्हाड, सरनाईक, परब जेलमध्ये जाणार...सोमय्यांचा दावा

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Kirit somaiya

मुक्तपीठ टीम

आघाडी सरकारच्या नेत्यांवर आणि मंत्र्यावर घोटाळ्यांचे आरोप करण्याचा सपाटाच भाजपा नेते किरीट सोमय्यांनी लावला आहे. आता त्यांनी आणखी एक गौप्यस्फोट केला आहे. आघाडी सरकारमधील एकूण २० मंत्र्याचे भ्रष्टाचार लवकरच बाहेर येणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यामुळे त्यांची ईडी हिटलिस्ट वाढतच असल्याचे दिसत आहे. दरम्यान, अनिल देशमुख, जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही जेलमध्ये जातील. त्यावेळी सर्वांचीच झोप उडेल, असा दावा सोमय्यांनी केला आहे.

 

२० मंत्र्यांची नावे लवकरच पुढे येणार

  • किरीट सोमय्या यांनी ठाण्याच्या पाचपाखाडी येथील केबीपी कॉलेजमध्ये भाजपा कार्यकर्त्यांशी संवाद साधला.
  • आता ११ ऐवजी २० मंत्र्यांची नावे लवकरच पुढे येणार आहेत.
  • मला अनेक ठिकाणाहून फोन येत असतात.
  • उद्या कोण टार्गेट आहे असं विचारलं जात असतं.
  • कोणाचा भ्रष्टाचार बाहेर येणार असं विचारण्यात येतं.
  • मला या नेत्यांच्या भ्रष्टाचाराबद्दल माहिती पुरवली जात असते.

सोमय्यांचा दावा

न्यायालयाने देखील त्यांना हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. पण ते हजर होत नाही.
आघाडी सरकारमधील माजी मंत्री अनिल देशमुख कुठे आहेत? परमबीर सिंग कुठे आहे? एकाला वर्षावर लपवलंय तर दुसऱ्याला मातोश्रीत लपवलं आहे, असा आरोपही त्यांनी केला. अनिल देशमुख जेव्हा तुरुंगात जातील तेव्हा सर्वांची झोप उडेल.
जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक आणि अनिल परबही तुरुंगात जातील. म्हाडामध्ये वाझे प्रकरण सुरू जितेंद्र आव्हाड यांच्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. म्हाडामध्ये वाझे प्रकरण सुरू झाले आहे, असंही ते म्हणाले.

परबांचा रिसॉर्ट बेकायदेशीर, तोडायचे आदेश ठाकरे सरकारचे

  •  उद्धव ठाकरे आणि अन्वय नाईक यांचे संबंध होते.
  •  त्याबाबतचे सातबाराचे उतारे समोर ठेवले होते.
  •  अनिल परब यांचा रिसॉर्ट बेकायदेशीर होता.
  •  तो तोडायचे आदेश ठाकरे सरकारने दिले आहेत.
  •  प्रताप सरनाईक यांच्या विहंग गार्डन इमारतीमधील ५ मजले अनधिकृत आहेत.
  •  नगर विकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ते पाडण्याचे आदेश दिले आहेत.

Tags: anil deshmukhAnil Parabcm uddhav thackerayEknath ShindeJitendra AvhadKirit SomaiyaPratap Saranaikअनिल देशमुखअनिल परबउद्धव ठाकरेएकनाथ शिंदेकिरीट सोमय्याजितेंद्र आव्हाडप्रताप सरनाईक
Previous Post

“बाळासाहेबांनी खूप दिलं…उद्धवसाहेबांनी खूप दिलं!” तरीही सुभाष साबणेंनी का सोडली शिवसेना?

Next Post

अभिनेत्री कंगना रनौत भाजपातर्फे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार?

Next Post
kangna

अभिनेत्री कंगना रनौत भाजपातर्फे लोकसभा पोटनिवडणूक लढवणार?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!