Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

भारत जोडो यात्रा: भाजपाच्या आक्षेपार्ह ट्वीटचं लक्ष्य ठरलेल्या तरूणीनं सांगितलं राहुल गांधींनी का पकडला हात…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
poonam kaur

मुक्तपीठ टीम

तेलंगणातील भारत जोडो यात्रेदरम्यान राहुल गांधी यांनी अभिनेत्री पूनम कौरचा हात धरल्याचा फोटो व्हायरल होत आहे. शनिवारी भाजपा नेत्या प्रीती गांधी यांनी हा फोटो पोस्ट करताना अपमानास्पद टिप्पणी केली होती. त्याला पूनम कौरने प्रत्युत्तर दिले आहे. राहुल यांनी तिचा हात का धरला हे अभिनेत्रीने सांगितले आहे.

पूनम कौरने दिलं प्रत्युत्तर

पूनम कौरने ट्वीट करत, हे अपमानास्पद आहे, लक्षात असूदे की, पंतप्रधानांनी नारी शक्तीबद्दल सांगितले होते. मी जवळजवळ घसरली आणि पडणारच होते तेव्हा सरांनी माझा हात धरला, असल्याचे ती म्हणाली.

This is absolutely demeaning of you , remember prime minister spoke about #narishakti – I almost slipped and toppled that’s how sir held my hand . https://t.co/keIyMEeqr6

— पूनम कौर ❤️ poonam kaur (@poonamkaurlal) October 29, 2022

पुढे तिने लिहिले की, तेलंगणा काँग्रेसने शेअर केलेल्या त्याच फोटोवर राहुल गांधींचे कौतुक करताना पूनम म्हणाली की, महिलांबद्दलची त्यांची काळजी, आदर आणि संरक्षणात्मक स्वभाव माझ्या हृदयाला भिडला. विणकरांच्या समस्या ऐकल्याबद्दल मी राहुल गांधी यांच्यासह विणकरांच्या टीमचे मनापासून आभार मानते.

प्रियांका चतुर्वेदींची कठोर भूमिका:

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या प्रियांका चतुर्वेदी यांनी कठोर भूमिका घेत पूनम कौर यांचा बचाव केला.
त्या म्हणाल्या की, “पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून चालणार्‍या महिला देशाला पुढे नेण्याची प्रेरणा देतात, असे तुमचे म्हणणे असेल, तर पंडित नेहरूंच नव्हे, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि सर्व स्वातंत्र्यसैनिकांचे समान भारताचे स्वप्नही साकार होईल. कृपया खाली बसा. ”

काँग्रेसचा प्रीती गांधींवर हल्लाबोल-

  • जयराम रमेश यांनी प्रीती गांधी यांचे वर्णन ‘विकृत आणि कमजोर मनाची महिला’ असे केले आहे.
  • काँग्रेस प्रवक्त्या सुप्रिया श्रीनेट म्हणाल्या की, राहुल गांधी खरे तर आजोबांच्या पावलावर पाऊल ठेवून देशाला एकत्र आणत आहेत.
  • पवन खेरा यांनी लिहिले, ‘तुम्हाला उपचारांची गरज आहे, तुमची मानसिक स्थिती तुमच्या कुटुंबासाठी आणि मित्रांसाठी हानिकारक ठरू शकते.’

भारत जोडा यात्रा: राहुल गांधी तरुणीसोबत चालताच भाजपाकडून आक्षेपार्ह ट्वीट! वाचा नेटकऱ्यांचा संताप…

 


Tags: Bharat Jodo YatraCongressPoonam KaurPriti GandhiPriyanka Chaturvedirahul gandhiकाँग्रेसप्रियंका चतुर्वेंदींप्रीती गांधीभारत जोडो यात्राराहुल गांधी
Previous Post

भारत जोडा यात्रा: राहुल गांधी तरुणीसोबत चालताच भाजपाकडून आक्षेपार्ह ट्वीट! वाचा नेटकऱ्यांचा संताप…

Next Post

मुख्यमंत्री शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर: “घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही!”

Next Post
eknath shinde reply to aditya thackeray

मुख्यमंत्री शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर: "घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!