Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुख्यमंत्री शिंदेंचं आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर: “घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही!”

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
eknath shinde reply to aditya thackeray

मुक्तपीठ टीम

‘शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे’ पक्षाचे युवानेते आदित्य ठाकरे यांनी टाटा एअरबस प्रकल्प महाराष्ट्राबाहेर गेल्यानंतर पत्रकार परिषद घेत उद्योग मंत्री आणि राज्य सरकारवर सडकून टीका केली. यावेळी त्यांनी राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांच्या सरकारने काहीच केले नाही, असा आरोप राज्य सरकारवर केला. यावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर दिलं आहे. घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा अधिकार कुणालाच नाही!

  • मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे आज नंदुरबार जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते.
  • यावेळी बोलताना, घटनाबाह्य मुख्यमंत्री म्हणण्याचा नैतीक अधिकार कुणाला नाही.
  • हे बहुमतातलं सरकार आहे.
  • १७० आमदारांचं आम्हाला पाठबळ आहे.
  • सर्वोच्च न्यायालयात हा निर्णय प्रलंबित आहे.
  • हे सरकार लोकशाही पद्धतीनं स्थापन झाले आहे.
  • ज्या सरकारकडं बहुमत असतं ते सरकार कायदेशीर असतं.

काय म्हणाले होते आदित्य ठाकरे?

  • ठाकरे यांनी मुंबईतील शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत शिंदे सरकारवर हल्लाबोल केला आहे.
  • राज्यभरात शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे, मात्र घटनाबाह्य सरकारने काहीच केले नाही, असा आरोप आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारवर केले आहे.
  • डबल इंजिनचं सरकार नीट सुरू होतं. कदाचित घटनाबाह्य सरकार आल्याने हे इंजिन फेल गेलं आहे.
  • महाराष्ट्रात जी काही गुंतवणूक येणार होती.
  • ती इतर राज्यात गेली आहे.
  • कदाचित इतर राज्यात निवडणुकीसाठी ही गुंतवणूक गेली असेल.
  • तिकडे अजून काही चांगलं द्यायचं असेल.

Tags: aditya thackerayCm Eknath ShindeMaharashtraShivsenaTata Airbus Projectआदित्य ठाकरेएकनाथ शिंदेटाटा एअरबस प्रकल्पमहाराष्ट्रशिवसेना
Previous Post

भारत जोडो यात्रा: भाजपाच्या आक्षेपार्ह ट्वीटचं लक्ष्य ठरलेल्या तरूणीनं सांगितलं राहुल गांधींनी का पकडला हात…

Next Post

आकाशात उडत्या ट्रेनसारख्या भासणाऱ्या ‘त्या’ प्रकाशरेषा कसल्या?

Next Post
Starlink Light

आकाशात उडत्या ट्रेनसारख्या भासणाऱ्या 'त्या' प्रकाशरेषा कसल्या?

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!