Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

बॉलिवूडच्या लखलखाटातही जग्गूदादामधील माणूस जिवंत

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
jaggudada

मुक्तपीठ टीम

 

प्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ. आजही बॉलिवूडमधील एक मोठं नाव. पण ग्लॅमरच्या त्या लखलखाटातही ते विसरले नाहीत आपलं माणूसपण. मुंबईच्या चाळीत वाढलेल्या जॅकी श्रॉफनी आपल्यातील चाळकरी संवेदनशीलता जागती ठेवली आहे. त्यामुळे कधी ते त्यांच्या फॉर्महाऊस असलेल्या गावातील गावकऱ्यांना मदतीसाठी चर्चेत येतात नुकतेच ते मावळला गेले ते घरी काम करणाऱ्या मोलकरीण ताईच्या आजीचे निधन झाल्याने. इंडियन आयडॉलमधील सायली कांबळे या स्पर्धक तरुणीच्या चाळीतील लोकांशी ज्या आपुलकीने ते वागले त्यामुळे त्यांची माणुसकी पुन्हा चर्चेत आली.

मावळमध्ये राहणाऱ्या दीपाली तुपे हिची आजी तानाबाई ठाकरे यांचे वयाच्या १०० व्या वर्षी निधन झाले. दीपाली तुपे बर्‍याच वर्षांपासून मुंबईत जॅकी यांच्या घरी काम करते. तिचे गाव मावळात आहे. तिच्या आजीच्या मृत्यूची माहिती मिळताच दीपाली पुण्यात पोहोचली. जॅकी देखील येथे पोहचले आणि संपूर्ण कुटुंबाला धीर दिला. काहीही विचार न करता सर्वसामान्यांप्रमाणे जमिनीवर बसून तिच्या कुटुंबीयांची आपुलकीने चौकशी केली. दीपालीच्या कुटुंबीयांनी त्यांना टॉवेल, टोपी आणि श्रीफळाचा मान दिला.

 

यामुळे जॅकी दादा यांची माणुसकी पहिल्यांदा दिसली नाही. मावळच्या चांदखेडमध्ये जॅकी श्रॉफ यांचा बंगला आहे आणि बऱ्याचदा ते कामामधून वेळ काढून सुट्टी घालवण्यासाठी तेथे येतात. चांदखेडचे गावकरी सांगतात की, ते येथे फिरायला येतात पण गावकऱ्यांच्या मदतीसाठी नेहमीच तयार असतात.

 

सर्वात ताजे उदाहरण इंडियन आयडॉलच्या ताज्या भागातील सायली कांबळे या मुंबईकर स्पर्धक मुलीसोबतही त्यांचं आपुलकीचं वागणं मनाला भावणार होतं. सायलीनं ती चाळीत राहते आणि तिचे काही चाळकरी शेजारी जॅकीना भेटायला आल्याचे सांगताच, तेच तेथे गेले आणि आपुलकीने सर्वांना भेटले. सर्व वलय बाजूला भिरकावत चाळकऱ्यांसोबत आपले चाळीतील संघर्षाचे दिवस आठवताना त्यांना जराही संकोच वाटला नाही. ते भावनेनं ओंथबलेल्या शब्दात सारं मांडत राहिले.

 

सायलीच नाही इंडियन ऑयडॉलमधील प्रत्येक स्पर्धकाला वेगवेगळ्या सुरुपात जॅकी श्रॉफ यांच्या माणुसकीचा अनुभव आला. हा मोठा अभिनेताच खरंतर ह्युमन आयडॉल असल्याचे त्यांच्या लक्षात आले.


Tags: Actor Jackie Shroffhumanityइंडियन आयडॉलजॅकी दादाप्रसिद्ध अभिनेते जॅकी श्रॉफ
Previous Post

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध, मोडणाऱ्या संस्थांच्या वास्तू साथ संपेपर्यंत बंद

Next Post

१०हजार धावा करणारी मिताली राज पहिली महिला क्रिकेटर

Next Post
mitali raj

१०हजार धावा करणारी मिताली राज पहिली महिला क्रिकेटर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!