Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी कडक निर्बंध, मोडणाऱ्या संस्थांच्या वास्तू साथ संपेपर्यंत बंद

September 6, 2026
in आरोग्य, घडलं-बिघडलं
0
corona restrictions

मुक्तपीठ टीम

 

महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने राज्य सरकारने पुन्हा एकदा कडक निर्बंध लादणारी नियमावली जारी केली आहे. राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांनी जारी केलेल्या नियमावलीचा भंग करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा देण्यात आला आहे. ज्या संस्था नियमावलीचा भंग करतील त्यांच्या वास्तू कोरोना साथ संपेपर्यंत बंद राखण्यासारखी जरब बसवणारी पावलेही उचलली जाणार आहेत.

 

काय आहेत नवे निर्बंध?

 

  • सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
  •  रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) आणि मॉल्स
  • राज्यातील सर्व रेस्टॉरंट, थिएटर्स (सिंगल स्क्रिन आणि मल्टिप्लेक्स) ५० टक्के क्षमतेने सुरू राहतील.
  • पुढील नियम मॉलसाठीही लागू असतील
  • आता मास्कशिवाय कोणालाही आत येण्याची परवानगी नसेल.
  • प्रत्येक अशा वास्तूत ठिकठिकाणी सॅनिटायझर ठेवणेही बंधनकारक करण्यात आले आहे.
  • मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल.
  • जर नियमांचं उल्लंघन केल्यास कोरोना महासाथ जाईपर्यंत ते रेस्टॉरंट किंवा थिएटर, मॉल बंद करण्याचा निर्णय घेण्यात येईल.
  • राज्यातील सर्व सामाजिक, धार्मिक, राजकीय व सांस्कृतिक कार्यक्रमांवर बंदी घालण्यात आली आहे.
  • लग्न समारंभासाठी ५० लोकांना परवानगी असेल.
  • जर अशा कार्यक्रमांमध्ये नियमांचे उल्लंघन झाले तर कार्यक्रम आयोजित केलेल्या वास्तूच्या मालकांवर कारवाई केली जाईल. कोरोना महासाथ असेपर्यंत ती वास्तू बंद ठेवली जाईल.
  • अत्यंसंस्कारात २० पेक्षा जास्त जणांना परवानगी नाही.
  • सर्व कार्यालये (आरोग्य आणि अत्यावश्यक सेवा वगळता) ५० टक्के उपस्थितीतच सुरु राहू शकतील. वर्क फ्रॉम होमचा सल्ला देण्यात आला आहे. जी कार्यालये नियमांचा भंग करतील त्यांच्याविरोधात कोरोना महासाथ असेपर्यंत कार्यालय बंद ठेवण्याची कारवाई केली जाईल.
  •  धार्मिक स्थळी व्यवस्थापनाने जागेची क्षमता लक्षात घेऊन सोशल डिस्टन्सिंगचे नियम पाळण्याची दक्षता घेत प्रतितास प्रवेशाची संख्या निश्चित करायची आहे. ऑनलाइन रिझर्व्हेशनसारख्या मार्गाने प्रवेशाची व्यवस्था करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तेथे मास्कशिवाय प्रवेश नसेल. तापमान तपासणी, सॅनिटायझर्स आवश्यक असतील.
  • मास्क, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यासाठी पुरेशा कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्याची जबाबदारी व्यवस्थापनाची असेल.

 

कोरोना निर्बंधाच्या आदेशाची प्रत:

Maharashtra Corona Restrictions 15-3-21 (2)

Maharashtra Corona Restrictions 15-3-21 (3)

Maharashtra Corona Restrictions 15-3-21 (4)


Tags: coronacorona restrictionscorona strict guidelinesकोरोनाकोरोना नियमावलीकोरोना निर्बंध
Previous Post

कोरोना सुपर हॉटस्पॉट्समध्ये आणखी एक नवा जिल्हा

Next Post

बॉलिवूडच्या लखलखाटातही जग्गूदादामधील माणूस जिवंत

Next Post
jaggudada

बॉलिवूडच्या लखलखाटातही जग्गूदादामधील माणूस जिवंत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!