Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

पुण्याच्या नवले पुलावर ४८ वाहनांचा अपघात! वाचा महामार्गावरील अपघात कसे टाळावे…

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
Accident of 48 vehicles on Navale bridge of Pune

मुक्तपीठ टीम

पुणे-बंगळुरू महामार्गावर नेहमीच अपघात होत असतात. रविवारी घडलेली घटना ही भयानक आहे. रविवारी संध्याकाळी साडेआठच्या सुमारास पुणे-बंगळुरू महामार्गावरील नवले पुलावर झालेल्या अपघातात ४८ वाहनांचे नुकसान झाले. ब्रेक फेल झाल्यामुळे किंवा ड्रायव्हरचे नियंत्रण सुटल्याने ट्रकने या वाहनांना धडक दिल्याने ही घटना घडली. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण आणि पुणे अग्निशमन दलाने घटनास्थळी बचाव पथके पाठवत बचाव कार्य सुरु केले. या अपघातात सहा लोक जखमी झाले आहेत. त्यांचावर उपचार सुरु आहेत. महामार्गावर असे अपघात वारंवार का होतात? ते टाळण्यासाठी काय उपाययोजना करता येतील? या विषयी सविस्तर जाणून घेवूया…

Image

वेगावर नियंत्रण ठेवा

  • महामार्गावर गाडी चालवत असताना वाहनाच्या वेगावर नियंत्रण ठेवा.
  • ज्या वेगाला हाताळता येत त्याच वेगाने वाहन चालवा.
  • अनेक वेळा अतिवेग आणि अतिआत्मविश्वासामुळे लोक मोठ्या अपघातांना सामोरे जातात.

लेनमध्ये गाडी चालवा –

  • गाडी हायवेवर चालवताना त्याच लेनमध्ये चालवण्याचा प्रयत्न करा.
  • लेन बदलायची असेल तर मागून येणाऱ्या वाहनाला सिग्नल द्या आणि त्याचवेळी मागून येणाऱ्या इतर वाहनांवर लक्ष ठेवा.
  • मिरर पण ठेवा.
  • समोरून जाणार्‍या वाहनापासून योग्य अंतर राखा.

अतिविचार टाळा-

  • हायवेवर लांब प्रवास करताना गाडी चालवता असताना विचार करत असतात.
  • अनेक वेळा जास्त विचार केल्याने लोकांचे वाहनावरील नियंत्रण सुटते, त्यामुळे अपघात होतो.

बीमलाइटचा योग्य वापर करा –

  • कारमध्ये हाय बीम लाइटचा वापर करावा.
  • महामार्ग आणि द्रुतगती मार्गावर समोरून येणारी वाहने दुभाजकाच्या पलीकडे धावत असतात.
  • गाडी चालवताना इतर कार किंवा तुमच्या कारचा हाय बीम लाइट तुम्हाला किंवा इतर कोणालाही त्रास देत नाही.

Tags: Navle BridgepunePune AccidentPune Navle BridgePune Trafficनवले पुलपुणे
Previous Post

निमित्त प्रबोधनकारांचे, संकेत ठाकरे-आंबेडकर युतीचे?

Next Post

थर्ड-पार्टी UPI पेमेंट सेवांवरील Google Pay आणि Phone Pay ची मक्तेदारी संपणार!

Next Post
UPI GPAY

थर्ड-पार्टी UPI पेमेंट सेवांवरील Google Pay आणि Phone Pay ची मक्तेदारी संपणार!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!