Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

थर्ड-पार्टी UPI पेमेंट सेवांवरील Google Pay आणि Phone Pay ची मक्तेदारी संपणार!

September 5, 2026
in घडलं-बिघडलं
0
UPI GPAY

मुक्तपीठ टीम

गुगल-पे आणि फोन-पे ची मक्तेदारी पुढील महिन्यात संपुष्टात येऊ शकते, कारण UPI पेमेंट सेवांसाठी भारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन एकूण व्यवहार मर्यादा ३० टक्क्यांवर मर्यादित करण्याच्या निर्णयावर आरबीआयसोबत चर्चा करत आहे. NPCI ला ३१ डिसेंबरपासून या निर्णयाची अंमलबजावणी करायची आहे.

मक्तेदारीचा धोका टाळण्यासाठी थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडरसाठी ३० टक्के व्यवहार मर्यादा…

  • गुगल पे आणि फोन पे या दोन कंपन्यांचा बाजार हिस्सा सुमारे ८० टक्क्यांपर्यंत वाढला आहे.
  • NPCI ने नोव्हेंबर २०२२ मध्ये मक्तेदारीचा धोका टाळण्यासाठी थर्ड पार्टी अॅप प्रोव्हायडर (TPAPs) साठी ३० टक्के व्यवहार मर्यादा प्रस्तावित केली होती.
  • बैठकीत वित्त मंत्रालय आणि आरबीआयचे वरिष्ठ अधिकारी आणि एनपीसीआयचे अधिकारीही उपस्थित होते.

या महिन्यात निर्णय होण्याची शक्यता…

  • NPCI या महिन्याच्या अखेरीस UPI मार्केट कॅप लागू करण्याच्या मुद्द्यावर निर्णय घेण्याची शक्यता आहे.
  • NPCI सध्या सर्व शक्यतांचे मूल्यांकन करत आहे.
  • ३१ डिसेंबरची मुदत वाढवण्याबाबत कोणताही अंतिम निर्णय झालेला नाही.
  • NPCI ला उद्योग धारकांकडून मुदत वाढविण्याची विनंती प्राप्त झाली आहे आणि ते त्याची तपासणी करत आहेत.

Tags: google payGpayPhone PayUPI Paymentभारतीय राष्ट्रीय पेमेंट कॉर्पोरेशन
Previous Post

पुण्याच्या नवले पुलावर ४८ वाहनांचा अपघात! वाचा महामार्गावरील अपघात कसे टाळावे…

Next Post

अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न स्टोअर करणे धोकादायक, जाणून घ्या कारणं…

Next Post
Aluminum Foil

अॅल्युमिनियम फॉइलमध्ये अन्न स्टोअर करणे धोकादायक, जाणून घ्या कारणं...

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!