Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

गॅस सिलिंडरवरील २०० रुपये अनुदानाचा लाभ कुणाला आणि कसा मिळणार?

September 6, 2026
in उपयोगी बातम्या, चांगल्या बातम्या
0
LPG Gas Cylinder

मुक्तपीठ टीम

गॅस सिलिंडरच्या महागाईनं त्रस्त झालेल्यांना केंद्र सरकारने केलेल्या गॅस अनुदान पुन्हा सुरु करण्याच्या घोषणेने दिलासा मिळाला आहे. . एलपीजी गॅस सिलिंडरवर २०० रुपयांचं अनुदान जाहीर करण्यात आलं आहे. हे अनुदान नेमकं कुणाला आणि कसं मिळणार, हे जाणून घेणं महत्वाचं आहे.

गॅस सिलिंडरवरील हे अनुदान प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या ९ कोटींहून अधिक लाभार्थ्यांना उपलब्ध होईल. वर्षाला १२ सिलिंडरवर हे अनुदान दिले जाईल.

सध्या देशभरात घरगुती गॅससाठी सर्वसामान्यांना हजार ते अकराशे रुपये मोजावे लागतात. या मे महिन्यात घरगुती गॅस सिलिंडरच्या किंमतीत ५० रुपयांनी वाढ करण्यात आली होती. यानंतर घरगुती सिलिंडरची किंमत ९९९ रुपये प्रति सिलिंडरवर पोहोचली आहे.

अनुदान कोणाला मिळणार?

  • एलपीजीवरील अनुदान आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोकांना दिले जाईल.
  • ज्यांचे वार्षिक उत्पन्न १० लाख किंवा त्यापेक्षा जास्त आहे त्यांना अनुदान दिले जात नाही.
  • १० लाख रुपयांचे हे वार्षिक उत्पन्न पती आणि दोघांचे उत्पन्न जोडून काढले जाते.
  • भारतातील सर्व राज्यांमध्ये एलपीजी सिलिंडरवर मिळणारे अनुदानही वेगळे आहे.

अनुदान मिळते की नाही ते कसे तपासायचं?

  • अनुदान तपासण्यासाठी अधिकृत वेबसाइट http://mylpg.in/ वर लॉग इन करा आणि एलपीजी आयडी भरा.
  • एलपीजी सेवा प्रदाता निवडा आणि ‘जॉइन डीबीटीवर’ क्लिक करा.
  • आधार क्रमांक नसल्यास, डीबीटीएल पर्यायामध्ये सामील होण्यासाठी इतर चिन्हावर क्लिक करा.
  • आता पसंतीच्या एलपीजी कंपनीच्या अधिकृत वेबसाइटला भेट द्या.
  • एक कम्प्लेंट बॉक्स उघडेल, अनुदानाची स्थिती भरा.
  • आता अनुदान संबंधितवर क्लिक करण्यासाठी पुढे जा.
  • आता ‘अनुदान प्राप्त झाले नाही’ या आयकॉनवर खाली स्क्रोल करा.
  • एक डायलॉग बॉक्स दोन पर्यायांसह उघडेल, म्हणजे नोंदणीकृत मोबाइल नंबर आणि एलपीजी आयडी.
  • उजवीकडे दिलेल्या जागेत १७ अंकी एलपीजी आयडी भरा.
  • नोंदणीकृत मोबाईल नंबर एंटर करा, कॅप्चा कोड पंच करा आणि पुढे जा.
  • यानंतर नोंदणीकृत मोबाइल नंबरवर एक ओटीपी मिळेल. पुढील पेजवर गेल्यानंतर, ईमेल आयडी भरा आणि पासवर्ड तयार करा.
  • ईमेल आयडीवर एक अॅक्टिव्हेशन लिंक पाठविली जाईल. लिंक वर क्लिक करा.
  • वरील प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर, खाते अॅक्टिव्ह केले जाईल.
  • पुन्हा, http://mylpg.in खात्यावर लॉग इन करा आणि पॉपअप विंडोमध्ये एलपीजी खात्याशी लिंक केलेल्या आधार कार्डसह तुमच्या बँकेचा उल्लेख करा.
  • पडताळणी केल्यानंतर, रिक्वेस्ट सबमिट करा.
  • आता पहा सिलेंडर बुकिंग हिस्ट्री / सबसिडी हस्तांतरणवर टॅप करा.
  • याशिवाय, या टोल फ्री क्रमांक १८००२३३३५५५ वर कॉल करून मोफत तक्रार नोंदवू शकता.

पाहा व्हिडीओ:


Tags: Benefit of Grantcentral GovernmentGas cylindergood newsLPG Gas Cylindermuktpeethएलपीजी गॅस सिलिंडरकेंद्र सरकारगॅस सिलिंडरचांगली बातमीमुक्तपीठ
Previous Post

ज्येष्ठ नागरिकांची कोरोनामुळे बंद रेल्वे सवलत पुन्हा सुरु करण्याची मागणी

Next Post

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ४६ जागांवर नोकरीची संधी

Next Post
cciltd

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ४६ जागांवर नोकरीची संधी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!