Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात ४६ जागांवर नोकरीची संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
cciltd

मुक्तपीठ टीम

सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियात इंजिनीअर या पदासाठी २७ जागा, ऑफिसर या पदासाठी १७ जागा, चार्टर्ड अकाउंटेंट या पदासाठी ०१ जागा, सीएमए या पदासाठी ०१ जागा अशा एकूण ४६ जागांवर ही नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, ३१ मे २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारत आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणारा उमेदवार,

  • पद क्र.१- १) प्रोडक्शन/ मेकॅनिकल/ सिव्हिल/ माइनिंग/ इंस्ट्रुमेंटेशन/ इलेक्ट्रिकल इंजिनीअरिंग पदवी/ एम.एससी केमिस्ट्री २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.२- १) इंजिनीअरिंग पदवी किंवा मटेरियल मॅनेजमेंट पदव्युत्तर पदवी + पदवीधर/ मार्केटिंग एमबीए/ सीए/ आयसीडब्ल्यूए/ फायनांस एमबीए/ एचआर एमबीए/ एमसीडब्ल्यू/ सीएस/ इंग्रजीसह हिंदीमध्ये पदव्युत्तर पदवी/ हिंदीसह इंग्रजीमध्ये पदव्युत्तर पदवी/ एलएलबी २) ०२ वर्षे अनुभव
  • पद क्र.३- १) सीए
  • पद क्र.४- १) आयसीडब्ल्यूए असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे १८ ते ३५ वर्षांपर्यंत वय असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या जनरल/ ओबीसी/ ईडब्ल्यूएस उमेदवारांकडून १०० रूपये शुल्क आकारले जाणार तर, एससी/ एसटी/ पीडब्ल्यूडी उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही.

अर्ज पाठविण्याचा पत्ता

व्यवस्थापक (एचआर), सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड, पोस्ट बॉक्स क्रमांक: ३०६१, लोधी रोड पोस्ट ऑफिस, नवी दिल्ली- ११०००३

अधिक माहितीसाठी सिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या अधिकृत वेबसाइट https://www.cciltd.in/ वरून माहिती मिळवू शकता.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: careercciltdCement Corporation of Indiaemploymentgood newsjob opportunitiesmuktpeethकरिअरचांगली बातमीनोकरी संधीनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधीसिमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड
Previous Post

गॅस सिलिंडरवरील २०० रुपये अनुदानाचा लाभ कुणाला आणि कसा मिळणार?

Next Post

कला-परंपरेचा अविष्कार शिल्पग्राम उद्यान!

Next Post
कला-परंपरेचा अविष्कार शिल्पग्राम उद्यान!

कला-परंपरेचा अविष्कार शिल्पग्राम उद्यान!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!