मुक्तपीठ टीम
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: मंगळवार, दिनांक २ मार्च २०२१
- आज राज्यात ७,८६३ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ६,३३२ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आतपर्यंत एकूण ७९,०९३ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २०,३६,७९० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९३.८९% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५४ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.४१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,६४,२१,८७९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,६९,३३० (१३.२१ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ३,५५,७८४ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- ३,५५८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ७,८६३ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,६९,३३० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
अ.क्र – जिल्हा/मनपा – बाधित रुग्ण
१ मुंबई मनपा ८४९
२ ठाणे ८०
३ ठाणे मनपा १९३
४ नवी मुंबई मनपा १३६
५ कल्याण डोंबवली मनपा १५९
६ उल्हासनगर मनपा २४
७ भिवंडी निजामपूर मनपा १२
८ मीरा भाईंदर मनपा ५७
९ पालघर १६
१० वसईविरार मनपा २४
११ रायगड ३२
१२ पनवेल मनपा ६७
१३ नाशिक ८३
१४ नाशिक मनपा १३९
१५ मालेगाव मनपा १९
१६ अहमदनगर १३९
१७ अहमदनगर मनपा ८०
१८ धुळे २९
१९ धुळे मनपा ८१
२० जळगाव २२८
२१ जळगाव मनपा २५२
२२ नंदूरबार ४३
२३ पुणे २३६
२४ पुणे मनपा ७०३
२५ पिंपरी चिंचवड मनपा २८८
२६ सोलापूर ६४
२७ सोलापूर मनपा ५२
२८ सातारा ५१
२९ कोल्हापूर ३
३० कोल्हापूर मनपा २१
३१ सांगली १५
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा ११
३३ सिंधुदुर्ग ८
३४ रत्नागिरी ६
३५ औरंगाबाद ९
३६ औरंगाबाद मनपा १२८
३७ जालना १७७
३८ हिंगोली ११
३९ परभणी ८
४० परभणी मनपा १२
४१ लातूर ३२
४२ लातूर मनपा १९
४३ उस्मानाबाद ३४
४४ बीड ५०
४५ नांदेड २१
४६ नांदेड मनपा ४४
४७ अकोला २१७
४८ अकोला मनपा १९२
४९ अमरावती २९०
५० अमरावती मनपा ४८३
५१ यवतमाळ १९७
५२ बुलढाणा १८३
५३ वाशिम १८४
५४ नागपूर २७९
५५ नागपूर मनपा ८०९
५६ वर्धा १६८
५७ भंडारा ४३
५८ गोंदिया १३
५९ चंद्रपूर २५
६० चंद्रपूर मनपा २४
६१ गडचिरोली ११
इतर राज्ये /देश ०
एकूण ७८६३
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ५४ मृत्यूंपैकी ३० मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १८ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ६ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ६ मृत्यू सातारा-२, वर्धा-२, रायगड-१ आणि ठाणे-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २ मार्च २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.