Saturday, September 5, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात? पत्नीची चौकशीची मागणी

August 16, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
vinayak mete

मुक्तपीठ टीम

मराठा समाजाच्या हक्कांसाठी लढणारे शिवसंग्रामचे दिवंगत नेते विनायक मेटे यांचे रस्ते अपघातात निधन झाले. त्यांच्या मृत्यूने संपूर्ण मराठा समाजात शोककळा पसरली. मात्र मेटेंचा अपघात झाला की तो घडवून आणला असा संशय व्यक्त केला जात आहे. मेटे यांच्या पत्नी ज्योती मेटे यांनी देखील अपघाताच्या त्या दोन तासात काय झालं? याची चौकशी करण्याची मागणी केली. दरम्यान सोशल मीडियावर व्हायरल एका ऑडिओ क्लिपमध्ये याआधीही मेटे यांच्या गाडीला अपघात करण्याचा प्रयत्न केला गेल्याचा दावा केला आहे. या ऑडिओ क्लिपमध्ये एक आवाज विनायक मेटेंचा आणि दुसरा आवज त्यांचे निकटवर्तीय अण्णासाहेब मायकर यांचा असल्याचा बोलले जात आहे. याप्रकरणानंतर ज्योती मेटे यांनी स्वतः मायकर यांच्याशी संवाद साधला आहे.

व्हायरल फोन क्लिपमुळे मेटेंच्या बायकोचा संशय बळावला!!

  • व्हायरल होत असलेली क्लिप मी आत्ताच ऐकलेली आहे.
  • अण्णासाहेब मायकर यांच्याशी माझं देखील बोलणं झालं आहे.
  • त्यांचं म्हणणं होतं की, समोरच्या गाडीवर आपली गाडी नेऊन आदळावी, अशा पद्धतीनं ती गाडी ओव्हरटेक करत होती.
  • ही बाब निश्चितच आक्षेपार्ह्य होती.
  • त्यामुळे या एकूण प्रकाराची चौकशी झाली पाहिजे.
  • तीन ऑगस्टला असाच प्रकार घडल्याचं देखील अण्णासाहेब यांनी सांगितलं आहे.
  • त्यामुळे या संपूर्ण प्रकाराची सखोल चौकशी झाली पाहिजे.

निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे, शिवसंग्राम कुटुंबियांची मागणी

  • मला देखील यामध्ये संशय वाटतो आहे.
  • अपघातातील गाडी आणि तीन तारखेची गाडी यांची देखील चौकशी झाली पाहिजे आणि संपूर्ण प्रकाराची चौकशी करून न्याय मिळाला पाहिजे.
  • या संपूर्ण प्रकरणाचा तपास कोण करतंय? किंवा तपास कसा सुरु आहे, याबाबत मला काहीच सांगता येणार नाही.
  • मला याबाबत काहीच माहिती नाही.
  • सर्व तपास यंत्रणांकडे माझी आणि शिवसंग्राम कुटुंबियांची हीच मागणी असेल की, निपक्षपातीपणे ही चौकशी झाली पाहिजे आणि जे काही सत्य असेल, ते तातडीनं सर्वांसमोर आलं पाहिजे.

 


Tags: Jyoti MeteShivSangramVinayak Meteज्योती मेटेविनायक मेटेशिवसंग्राम
Previous Post

मुंबई मनपाच्या सत्तेची हंडी फोडण्यासाठी भाजपाची ‘दहीहंडी’ जोरात!

Next Post

सीबीआयची बिहारचे नवे उपमुख्यमंत्री आरोपी असलेल्या हॉटेल घोटाळ्याच्या जलद सुनावणीची मागणी

Next Post
Tejaswi Yadav And CBI

सीबीआयची बिहारचे नवे उपमुख्यमंत्री आरोपी असलेल्या हॉटेल घोटाळ्याच्या जलद सुनावणीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?
featured

सर्वोच्च सामन्यानंतर धनुष्यबाण चिन्ह गोठवलं गेलं तर शिंदेंच्या शिवसेनेचं काय?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

September 5, 2026
narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!