Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मुंबई मनपाच्या सत्तेची हंडी फोडण्यासाठी भाजपाची ‘दहीहंडी’ जोरात!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Dahi Handi In worli

मुक्तपीठ टीम

मुंबई महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्ष मोर्चे बांधणी करत आहेत. मात्र भाजपा यात आघाडीवर असून मुंबईतील प्रभादेवी येथे भाजपाने दहीहंडी सराव शिबिराच्या माध्यमातून सोमवारी शक्तिप्रदर्शन केले. या सराव शिबिराला शेकडो कार्यकर्ते आणि हजारो गोविंदा सहभागी झाले होते. भाजपा मुंबईचे सचिव सचिन शिंदे यांनी या सराव शिबिराचे आयोजन केले होते.

मुंबईतील सण उत्सव आणि परंपरा जपण्यासाठी भाजपाच्या वतीने दादर प्रभादेवी परिसरात सातत्याने प्रयत्न केले जातात. दहीहंडी उत्सवाच्या निमित्ताने गोविंदा पथकांना सराव करता यावा यासाठी सराव शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. गोविंदा पथकांना उत्तेजन मिळावे म्हणून काही विशिष्ट रक्कम प्रोत्साहन म्हणून दिली जात होती.

गोविंदा पथकांचा विमा

मुंबईतील गोविंदा पथकांच्या सुरक्षेसाठी भाजपाच्या वतीने विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यात येत आहे. यासाठी प्रत्येक गोविंदा पथकाचा सुमारे दहा लाख रुपयांचा विमा उतरवला जात आहे गोविंदा पथकांनी याचा लाभ घेण्यासाठी त्वरित आपली नावे नोंदवावीत असे आवाहन सचिन शिंदे यांनी केले आहे.

अभूतपूर्व प्रतिसाद – प्रसाद लाड

भाजपाच्या वतीने आयोजित केलेल्या या दहीहंडी सराव शिबिराला गोविंदा पथकांनी आणि कार्यकर्त्यांनी अभूतपूर्व प्रतिसाद नोंदवला. दादर प्रभादेवी वरळी या परिसराने नेहमीच सण परंपरा आणि उत्सव मोठ्या आनंदाने आणि भावुकतेने जपले आहेत. या सराव शिबिराला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादामुळे सर्व प्रभादेवी ही उत्सवमय आणि परिसर भाजपामय झाल्याची प्रतिक्रिया भाजपा आमदार प्रसाद लाड यांनी यावेळी व्यक्त केली.


Tags: BJP Mumbai Secretary Sachin ShindedahihandiMumbai MNCprabhadeviदहीहंडीप्रभादेवीभाजपा मुंबई सचिव सचिन शिंदेमुंबई मनपा
Previous Post

गुजरात दंगलीतील गाजलेल्या बिल्कीस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ आरोपींना शिक्षा माफी!

Next Post

विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात? पत्नीची चौकशीची मागणी

Next Post
vinayak mete

विनायक मेटेंचा मृत्यू अपघात की घातपात? पत्नीची चौकशीची मागणी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!