मुक्तपीठ टीम
महाराष्ट्रात आज ६,२१८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान झाले. त्याचवेळी आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी परतले. राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ करोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे. राज्यात आज रोजी एकूण ५३,४०९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
राज्यात सर्वाधिक नवे कोरोना रुग्ण पुणे जिल्ह्यात ११९५, त्यानंतर अमरावती, नागपूर, मुंबई आणि ठाणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे हे पाच जिल्हे कोरोनाचे सुपर हॉटस्पॉट आहेत.
महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट – मंगळवार, दिनांक २३ फेब्रुवारी २०२१
- आज राज्यात ६,२१८ नवीन कोरोना रुग्णांचे निदान.
- राज्यात आज रोजी एकूण ५३,४०९ सक्रिय कोरोना रुग्ण आहेत.
- आज ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी, राज्यात आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९४.९६% एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५१ कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद .सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,५८,६०,९१२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २१,१२,३१२ (१३.३२ टक्के ) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,७९,२८८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर २,४८४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
महाराष्ट्रातील ५ हॉटस्पॉट जिल्हे
१)पुणे एकूण ११९५
पुणे ०३०८
पुणे मनपा ०६७९
पिंपरी चिंचवड मनपा ०२०८
२)अमरावती एकूण ०७८६
अमरावती ०२७१
अमरावती मनपा ०५१५
३)नागूपर एकूण ०६८७
नागपूर ०१४३
नागपूर मनपा ०५४४
४)मुंबई (शहर + उपनगरे) ०६४३
५)ठाणे जिल्हा एकूण ०५०५
ठाणे ००९८
ठाणे मनपा ०१४२
नवी मुंबई मनपा ०१०६
कल्याण डोंबवली मनपा ०१०७
उल्हासनगर मनपा ००१४
भिवंडी निजामपूर मनपा ०००१
मीरा भाईंदर मनपा ००३७
कोरोना बाधित रुग्ण
आज राज्यात ६,२१८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २१,१२,३१२ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
१ मुंबई महानगरपालिका ६४३
२ ठाणे ०९८
३ ठाणे मनपा १४२
४ नवी मुंबई मनपा १०६
५ कल्याण डोंबवली मनपा १०७
६ उल्हासनगर मनपा ०१४
७ भिवंडी निजामपूर मनपा ००१
८ मीरा भाईंदर मनपा ०३७
९ पालघर ०१२
१० वसई-विरार मनपा ०१४
११ रायगड ०२७
१२ पनवेल मनपा ०४९
१३ नाशिक ०५४
१४ नाशिक मनपा १५१
१५ मालेगाव मनपा ००५
१६ अहमदनगर ०६९
१७ अहमदनगर मनपा ०३६
१८ धुळे ०१४
१९ धुळे मनपा ०६४
२० जळगाव १६०
२१ जळगाव मनपा ०९१
२२ नंदूरबार ०४८
२३ पुणे ३०८
२४ पुणे मनपा ६७९
२५ पिंपरी चिंचवड मनपा २०८
२६ सोलापूर ०३४
२७ सोलापूर मनपा ०२३
२८ सातारा ०३६
२९ कोल्हापूर ००७
३० कोल्हापूर मनपा ०१४
३१ सांगली ०१३
३३ सिंधुदुर्ग ००५
३४ रत्नागिरी ०५८
३५ औरंगाबाद ०१४
३६ औरंगाबाद मनपा १९७
३७ जालना १३१
३८ हिंगोली ०२३
३९ परभणी ०१६
४० परभणी मनपा ०२४
४१ लातूर ०३२
४२ लातूर मनपा ०२३
४३ उस्मानाबाद ०२५
४४ बीड ०४९
४५ नांदेड ०२८
४६ नांदेड मनपा ०४२
४७ अकोला ०७०
४८ अकोला मनपा १२१
४९ अमरावती २७१
५० अमरावती मनपा ५१५
५१ यवतमाळ १६५
५२ बुलढाणा १६१
५३ वाशिम ०८९
५४ नागपूर १४३
५५ नागपूर मनपा ५४४
५६ वर्धा १२२
५७ भंडारा ०२२
५८ गोंदिया ०१६
५९ चंद्रपूर ०१७
६० चंद्रपूर मनपा ०१२
६१ गडचिरोली ००१
इतर राज्ये /देश ०००
एकूण ६२१८
आज नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर १२ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित ७ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे ७ मृत्यू नागपूर-२, रत्नागिरी-२, पुणे-१, ठाणे-१ आणि यवतमाळ-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.
(ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २३ फेब्रुवारी २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.)