मुक्तपीठ टीम
- आज राज्यात १९३१ नवीन रुग्णांचे निदान .
- आज १९५३ रुग्ण बरे
- राज्यात आजपर्यंत एकूण ७८,९७,९०७ करोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०१% एवढे झाले आहे.
- सध्या राज्यातील मृत्यू दर १.८३% एवढा आहे.
- राज्यात आज ९ करोना बाधित रुग्णाच्या मृत्यूची नोंद झालेली आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ८,३४,०१,१६९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ८०,५७,९२० (०९.६६टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ११८७५ सक्रीय रुग्ण आहेत.
राज्यात बीए. ५ व्हेरीयंटचे १४ रुग्ण तर बीए.२.७५ चे ३५ रुग्ण
- बी जे वैद्यकीय महाविद्यालय, पुणेयांच्या ताज्या अहवालानुसार राज्यात बीए.५ चे १४ तर बीए.२.७५ व्हेरीयंटचे ३५ रुग्ण आढळले आहेत.
- यातील बीए.२.७५ चे १ रुग्ण सोलापूर येथील आणि २ रुग्ण अकोला येथील आहे. उर्वरित ४६ रुग्ण ( बीए २.७५ – ३२, बीए .५ – १४) पुणे येथील आहेत.
- पुणे इन्साकॉग प्रयोगशाळांमध्ये यांची तपासणी झाली आहे. हे सर्व रुग्ण २० ते २८ जुलै या कालावधीतील आहेत.
- या सर्व रुग्णाचा सखोल साथरोग शास्त्रीय आढावा घेण्यात येत आहे.
- यामुळे राज्यात आतापर्यंत आढळलेल्या बीए.४ आणि बीए.५ रुग्णांची संख्या २७२ तर बीए. २.७५ रुग्णांची संख्या २३४ झाली आहे.
- जिल्हा निहाय बीए. ४ आणि ५
पुणे -१७७, मुंबई -५१, ठाणे – १६, रायगड – ७, सांगली-५, नागपूर -८, पालघर – ४, कोल्हापूर -२.
- जिल्हा निहाय बीए.२.७५ –
पुणे -१५९, नागपूर -३३, यवतमाळ -१२, सोलापूर -९,मुंबई -५, अकोला – ६, ठाणे -३, वाशिम -२,अमरावती, बुलढाणा, जालना, लातूर, सांगली – प्रत्येकी १.
कोरोनाच्या नव्या रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात १९३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ८०,५७,९२० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ४८६
- ठाणे १५
- ठाणे मनपा ६१
- नवी मुंबई मनपा ८१
- कल्याण डोंबवली मनपा १०
- उल्हासनगर मनपा ६
- भिवंडी निजामपूर मनपा ५
- मीरा भाईंदर मनपा २८
- पालघर ११
- वसईविरार मनपा १८
- रायगड २२
- पनवेल मनपा १९
- ठाणे मंडळ एकूण ७६२
- नाशिक ४५
- नाशिक मनपा ४२
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ३७
- अहमदनगर मनपा ८
- धुळे १
- धुळे मनपा २
- जळगाव २
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार ६
- नाशिक मंडळ एकूण १४३
- पुणे ६४
- पुणे मनपा २१७
- पिंपरी चिंचवड मनपा १३३
- सोलापूर १८
- सोलापूर मनपा ५
- सातारा १९
- पुणे मंडळ एकूण ४५६
- कोल्हापूर १२
- कोल्हापूर मनपा ४
- सांगली २६
- सांगली मिरज कुपवाड मनपा ९
- सिंधुदुर्ग ६
- रत्नागिरी २०
- कोल्हापूर मंडळ एकूण ७७
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ७
- जालना ७
- हिंगोली ८
- परभणी १
- परभणी मनपा १
- औरंगाबाद मंडळ एकूण २७
- लातूर ४२
- लातूर मनपा ५
- उस्मानाबाद ४१
- बीड १०
- नांदेड ५
- नांदेड मनपा ९
- लातूर मंडळ एकूण ११२
- अकोला ०
- अकोला मनपा ५
- अमरावती ६
- अमरावती मनपा ५
- यवतमाळ १३
- बुलढाणा ३३
- वाशिम १७
- अकोला मंडळ एकूण ७९
- नागपूर ८६
- नागपूर मनपा ८४
- वर्धा ७
- भंडारा ४८
- गोंदिया १६
- चंद्रपूर १४
- चंद्रपूर मनपा ६
- गडचिरोली १४
- नागपूर एकूण २७५
एकूण १९३१
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या शनिवार, ०६ ऑगस्ट २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.