Saturday, June 7, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”

April 5, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
kirit somaiya

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांची अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट अशी मालमत्ता ईडीकडून जप्त करण्यात आली आहे. याबातमीनंतर लगेचच किरीट सोमय्यांनी पत्रकार घेतली. यात त्यांनी संजय राऊत यांच्यावर सडकून टीका केली. तसेच या कारवाईसाठी किरीट सोमय्या यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, ईडी अधिकाऱ्यांचे अभिनंदन केले. तसेच या कारवाईनंतर आता ठाकरेंचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवारावरही कारवाई होणार अशी पुढचा अजेंडाही त्यांनी माध्यमांशी बोलताना जाहीर केला आहे.

 

काय म्हणाले किरीट सोमय्या?

  • संजय राऊत आणि त्यांच्या पत्नीचे गैरव्यवहार समोर आले आहे.
  • मागील काही महिन्यांपासून ईडीच्या कारवाईतून वाचण्यासाठी संजय राऊत यांची धडपड सुरू होती.
  • मात्र, आता या प्रकरणात आणखी कारवाई होणार.
  • पत्राचाळ घोटाळा प्रकरणातील पैसे प्रवीण राऊत, संजय राऊत आणि वर्षा राऊत यांनी वापरले.
  • संजय राऊत यांनी १० महिन्यांपूर्वी त्यांनी ईडी कार्यालयात जाऊन ५५ लाख रुपये परत केले होते.
  • ईडीची काही दिवस कारवाई सुरू होती.
  • आमच्याकडे देखील माहिती येत होती.
  • गेले दोन महिने संजय राऊत यांची धडपड, धावपळ, बोगस पत्र व्यवहार, ईडीवर आरोप करणे, किरीट सोमय्या, निल
  • आणि मेधा सोमय्या यांना जेलमध्ये टाकण्याची भाषा करणे ही मानसिक अवस्था मी समजू शकत होतो

 

सोमय्यांचा उद्धव ठाकरेंवरही निशाणा!

  • आपल्यावर ईडीची कारवाई होणार असल्याचा अंदाज संजय राऊत यांना आला होता.
  • त्यामुळेच काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यात बैठक झाली.
  • ईडी अधिकाऱ्यांचे तोंड बंद करता येईल असे महाराष्ट्र सरकारला वाटत होते.
  • मात्र, आता आणखी कारवाई होणार.
  • पोलिसांचा माफिया म्हणून वापर करून कारवाई टाळता येणार नाही.
  • आपल्या माफिया सरदारांना वाचवण्यासाठी उद्धव ठाकरे यांची धडपड सुरू आहे.
  • पण आता ठाकरेंचे डर्टी डझन आणि ठाकरे परिवारावरही कारवाई होणार.
  • संजय राऊत यांच्या प्रकरणाची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी घ्यावी आणि कारवाई अशी मागणीदेखील
  • सोमय्यांनी केली.

 

पत्राचाळ घोटाळा आहे तरी काय?

  • मुंबईच्या पश्चिम उपनगरातील गोरेगावमध्ये पत्रा चाळ आहे.
  • त्या चाळींच्या पुनर्विकासाच्या मोठ्या प्रकल्पासाठी खूप स्पर्धा होती.
  • त्यात एचडीआयएलही सहभागी होती.
  • ही पत्राचाळ पुनर्विकास प्रकल्प १०३४ कोटींचा असल्याचे समजते.
  • याप्रकरणी संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांना ईडीने यापूर्वीच अटक केली आहे.
  • या प्रकरणी गेल्या आठवड्यात आरोपपत्रही दाखल करण्यात आले आहे.
  • राऊतांच्या मुलींच्या कंपनीत भागीदार असलेल्या सुजित पाटकर यांच्या घरावरही यापूर्वी ईडीने छापेमारी केली होती.
  • शिवाय संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांना पंजाब महाराष्ट्र सहकारी बँक खात्यातून केलेल्या ५५ लाखांच्या व्यवहाराप्रकरणी ईडीने नोटीस पाठवली होती.
  • त्यानंतर संजय राऊत यांनी ते ५५ लाख परतही केले होते.
  • या प्रकरणी त्यांची चौकशीही झाली.
  • संजय राऊत यांचे निकटवर्तीय प्रवीण राऊत यांच्या पत्नी माधवी राऊत आणि वर्षा राऊत यांच्यात झालेले आर्थिक व्यवहार ईडीच्या रडारवर आहेत.
  • त्या व्यवहारातूनच हे प्रकरण थेट राऊतापर्यंत पोहचल्याचे समोर येत आहे.

 

हेही वाचा:

राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!

एकीकडे राऊतांच्या मागणीवर राज्याची ईडीविरोधी एसआयटी, दुसरीकडे राऊतांचा राहता फ्लॅट, जमिनीवर ईडीची जप्ती!

राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!

 

…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत

…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत

 

 


Tags: EDKirit Somaiyasanjay rautUddhav Thackerayईडीउद्धव ठाकरेकिरीट सोमय्याठाकरेंचे डर्टी डझनसंजय राऊत
Previous Post

यूपीचा एक पती असाही…आजारी पत्नीला चार किमी दूर रुग्णालयात हातगाडीवरून नेले!

Next Post

…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत

Next Post
sanjay raut (2)

...तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! - संजय राऊत

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!