Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

…तर सगळी संपत्ती भाजपाला दान करणार! – संजय राऊत

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
sanjay raut (2)

मुक्तपीठ टीम

शिवसेना खासदार संजय राऊत यांची संपत्ती ईडीने जप्त केली आहे. अलिबागमधील ८ भूखंड आणि दादरमधील फ्लॅट जप्त करण्यात आला आहे. १ हजार ३४ कोटींच्या पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीने ही कारवाई केली आहे. या कारवाईनंतर संजय राऊत प्रतिक्रिया देताना “एक रुपयाही अवैध मार्गानं जमा झाला असेल तर संपत्ती भाजपाला दान करणार, असे असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. या कारवाईनंतर संजय राऊतांनी “असत्यमेव जयते” असं सूचक ट्वीट देखील केले आहे.

 

…तर संपत्ती भाजपाला दान करायला तयार!

  • २००९ साली हा व्यवहार झाल्यानंतर त्याविषयी कुणी काही विचारणा केली नाही.
  • कुठली मालमत्ता? आम्ही काय मालमत्तावाले लोक आहोत का?
  • २००९ साली आमच्या कष्टाच्या पैशातून घेतलेली ही जागा आणि घर.
  • त्याची आमच्याकडे साधी चौकशी कुणी केली नाही.
  • विचारणा केली नाही.
  • आत्ता मी टीव्हीवर पाहिलं की मालमत्ता जप्त केली.
  • हे काय आर्थिक गैरव्यवहार वगैरे म्हणतात ना, एक रुपयाही अवैध मार्गानं जमा झाला असेल आणि त्यातून आम्ही मालमत्ता खरेदी केली असेल तर संपत्ती भाजपाला दान करायला तयार आहोत.

 

ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसाला…

  • २००९ची मालमत्ता आहे.
  • एक एकरही पूर्ण जागा नाही.
  • आमच्या पत्नीच्या किंवा आमच्या नात्यातल्या लोकांच्या अधिकृत पैशातून घेतलेल्या त्या जागा आहेत.
  • ईडीला आता त्याच्यात आर्थिक गैरव्यवहार दिसायला लागला.
  • राजकीय सूड कोणत्या थराला जाऊन पोहोचलाय, ते तुम्ही पाहिलं असेल.

 

यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते…

  • अशा कारवायांमधून अजून प्रेरणा मिळते.
  • आमचं राहतं घर जप्त केले आहे.
  • त्यावर भाजपाचे लोक उड्या मारतायत.
  • बघितलं मी.. फटाके वाजवतायत.
  • मराठी माणसाचं हक्काचं राहतं घर जप्त केल्याबद्दल. आनंद आहे.
  • असंच करत राहिलं पाहिजे.
  • यातून लढण्याची अजून प्रेरणा मिळते.

 

राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!

 

संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”


Tags: BJPEDsanjay rautShivsenaईडीभाजपाशिवसेनासंजय राऊत
Previous Post

संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”

Next Post

राज्यात १३६ नवे रुग्ण, १२८ रुग्ण बरे! मुंबई ५६, नाशिक १, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही!!

Next Post
mcr maharashtra corona report

राज्यात १३६ नवे रुग्ण, १२८ रुग्ण बरे! मुंबई ५६, नाशिक १, नागपूरमध्ये एकही नवे रुग्ण नाही!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!