Saturday, September 26, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

यूपीचा एक पती असाही…आजारी पत्नीला चार किमी दूर रुग्णालयात हातगाडीवरून नेले!

September 6, 2026
in घडलं-बिघडलं
0
Husband from UP took his sick wife to a hospital by handcart

मुक्तपीठ टीम

पती आणि पत्नीचं नातं हे जीवाभावाचं असतं. सत्यवानाचे प्राण वाचवण्यासाठी वाट्टेल ते करणाऱ्या सावित्रींच्या कथा खूपच ऐकायला मिळतात पण उत्तरप्रदेशातील एका पतीने आपल्या पत्नीचे प्राण वाचवण्यासाठी कमालीचे कष्ट घेतले. इतर काही साधन नसल्याने तो पती आपल्या आजारी पत्नीला हातगाडीवर घेऊन चार किमी दूर चालत गेला. त्याच्या पत्नीप्रेमातून केलेल्या कष्टाचा तो व्हिडीओ व्हायरल झाला. बलियाच्या चिलकहार ब्लॉकमधील रहिवासी शुकुल राजभर यांचा हा व्हिडीओ २८ मार्चचा आहे.

 

नेमकं प्रकरण काय आहे?

  • शुकुल राजभर यांची पत्नी जोगिनी देवी (५५) यांची प्रकृती ठीक नव्हती.
  • २८ मार्च रोजी प्रकृती चिंताजनक झाल्यावर शुक्ला यांनी पत्नीला रुग्णालयात नेण्यासाठी आजूबाजूला वाहन शोधले, परंतु ते सापडले नाही.
  • यानंतर ते पत्नीसह हातगाडीवर चिलकहार येथे गेले.
  • डॉक्टरांनी जोगिनीची प्रकृती चिंताजनक असल्याने तिला जिल्हा रुग्णालयात रेफर केले.
  • तेथून शुक्ला यांनी पत्नीला खासगी मार्गाने जिल्हा रुग्णालयात नेले, मात्र त्यांचा मृत्यू झाला.
  • या घटनेचा फोटो ट्विटरवर अपलोड झाल्यानंतर शुकुल चिलाखरच्या शासकीय रुग्णालयात पोहोचला असता तर तेथे रुग्णवाहिका का उपलब्ध करून देण्यात आली नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

 

रुग्णवाहिकेसाठी फोन आला नसल्याचा दावा!

  • चिलकहार पीएचसीचे प्रभारी प्रशांत कुमार यांनी सांगितले की, माहिती मिळाल्यानंतर त्यांनी सोमवारी टीम पाठवली होती.
  • यानंतर सदर व्यक्तीने पत्नीला हातगाडीतून चिल्कहार येथे आणल्याचे निष्पन्न झाले.
  • यानंतर त्यांना जिल्हा रुग्णालयात नेले असता त्यांचा मृत्यू झाला.
  • आणि रुग्णवाहिकेसाठी कोणताही फोन न आल्याचा दावा त्यांनी केला आहे.

Tags: Jogini deviShukul RajbharUttarpradeshउत्तरप्रदेशजोगिनी देवीशुकुल राजभर
Previous Post

राज्याच्या राजकारणात ईडीकरण जोरात!

Next Post

संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: “ठाकरेंचे डर्टी डझन!”

Next Post
kirit somaiya

संजय राऊतांनंतर आता किरीट सोमय्यांचा पुढचा अजेंडा: "ठाकरेंचे डर्टी डझन!"

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!