मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ६७५ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १२२५ रुग्ण बरे.
- राज्यात आजपर्यंत एकूण ७७,१२,५६८ करोना बाधित रुग्ण बरे.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९८.०४ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ५ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर १.८२ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ७,७९,४०,९२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ७८,६६,३८० (१०.०९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १,३१,४१२ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत.
- ६६३ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ६१०६ सक्रिय रुग्ण आहेत.
ओमायक्रॉन व्हेरिएंटबाधितांची माहिती
आज राज्यात १०४ ओमायक्रॉन संसर्ग असणारे रुग्ण रिपोर्ट झाले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणूविज्ञान संस्था यांनी रिपोर्ट केले आहेत. रुग्णांचा तपशील खालीलप्रमाणे आहे
पुणे मनपा – ४१
औरंगाबाद – १४
सिंधुदुर्ग – १२
मुंबई – ११
जालना आणि नवी मुंबई – ८ प्रत्येकी
ठाणे मनपा – ५
मिरा भाईंदर – ३
सातारा – २
- आजपर्यंत राज्यात एकूण ४७३३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.
- यापैकी ४५०९ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
- आजपर्यंत एकूण ९३८२ नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले असून त्यांपैकी ८४०७ नमुन्यांचे अहवाल प्राप्त झालेले आहेत आणि ९७५ नमुन्यांचे अहवाल अद्याप प्रलंबित आहेत.
कोरोना बाधित रुग्णांची जिल्हा-महानगरनिहाय माहिती
आज राज्यात ६७५ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ७८,६६,३८० झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-
- मुंबई महानगरपालिका ७७
- ठाणे ६
- ठाणे मनपा १३
- नवी मुंबई मनपा ८
- कल्याण डोंबवली मनपा ५
- उल्हासनगर मनपा १
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा २
- पालघर ७
- वसईविरार मनपा ०
- रायगड ४
- पनवेल मनपा २
- ठाणे मंडळ एकूण १२५
- नाशिक ४६
- नाशिक मनपा ११
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५४
- अहमदनगर मनपा १३
- धुळे २
- धुळे मनपा ०
- जळगाव ०
- जळगाव मनपा ३
- नंदूरबार ३
- नाशिक मंडळ एकूण १३२
- पुणे ९६
- पुणे मनपा १२८
- पिंपरी चिंचवड मनपा ४०
- सोलापूर १०
- सोलापूर मनपा १
- सातारा १५
- पुणे मंडळ एकूण २९०
- कोल्हापूर १
- कोल्हापूर मनपा ३
- सांगली ६
- सांगली मिरज कुपवाड मनपा २
- सिंधुदुर्ग १
- रत्नागिरी २
- कोल्हापूर मंडळ एकूण १५
- औरंगाबाद ३
- औरंगाबाद मनपा ७
- जालना १०
- हिंगोली ०
- परभणी १
- परभणी मनपा ४
- औरंगाबाद मंडळ एकूण २५
- लातूर ४
- लातूर मनपा ०
- उस्मानाबाद ४
- बीड ८
- नांदेड १
- नांदेड मनपा २
- लातूर मंडळ एकूण १९
- अकोला १
- अकोला मनपा ०
- अमरावती ४
- अमरावती मनपा १
- यवतमाळ २
- बुलढाणा १२
- वाशिम २
- अकोला मंडळ एकूण २२
- नागपूर ६
- नागपूर मनपा २४
- वर्धा १
- भंडारा ६
- गोंदिया १
- चंद्रपूर २
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ७
- नागपूर एकूण ४७
इतर राज्ये /देश ०
एकूण ६७५
(टीप: ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य खात्याच्या ०१ मार्च २०२२ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.