Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वसईचे कौशिक जाधव भन्नाट कलाकार, महाशिवरात्रीला बेलाच्या पानावर साकारले शिवशंकर!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Bel leaf

मुक्तपीठ टीम

मुंबई लगतच्या पालघर जिल्ह्यातील वसईचा परिसर म्हणजे कला-गुणांची खाणच. याच वसईतील एका कलाकाराने भन्नाट कलासाधनेनं महादेवाला वंदन केलंय. कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर कुंचल्यातून भगवान शिवशंकर अवतरलवले आहेत.

 

महाशिवरात्रीच्यां निमिताने वसईतील भाताणे गावातील कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर भगवान शिव साकारले आहेत. या साठी चित्रकार कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर रंग रंगोटी करून चक्क शिवशंकरांचं दर्शन घडवलं आहे अवघ्या वीस मिनिटांच्या अल्प कालावधीत त्यांनी हे चित्र पूर्ण केले आहे.

 

बेलाच्या पानावर भोलेनाथ शिव यांचं चित्र रेखाटण्याचा उद्देश असा आहे की कथेमध्ये , समुद्र मंथनाच्या वेळी भगवान शीव यांनी विष प्राशन केले होते. तेव्हा त्यांच्या घशात जळजळ होऊ लागली. बेलाच्या पानामध्ये विष निवारक गुणधर्म आहेत म्हणून त्यांना डोक्यावर बेलाचे पान ठेवण्यात आले, जेणेकरून विषाचा प्रभाव कमी होईल. असे मानले जाते की तेव्हापासून भोलेनाथ यांना बेलाचे पान देण्याची परंपरा सुरू झाली. दुसर्‍या आख्यायिकेनुसार, बेलाच्या पानाची तीन पाने भगवान शिवच्या तीन डोळ्यांचे प्रतीक आहेत. म्हणजेच भगवान शिवाचेच स्वरुप असलेले बेलाचे पान खूप पवित्र मानले जाते. म्हणून चित्रकार कौशिक जाधव यांनी बेलाच्या पानावर शिव साकारले. आहेत कौशिक जाधव हे प्रत्येक वेळी नवनवीन विषयावर सुंदर कलाकृती करत असतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: artistBel leafBella's pagegood newsKaushik JadhavMahashivaratrimuktpeethShivshankarvasaiकलाकारकौशिक जाधवचांगली बातमीबेलाचे पानावरमहाशिवरात्रीमुक्तपीठवसईशिवशंकर
Previous Post

राज्यात ६७५ नवे रुग्ण, १ हजार २२५  रुग्ण बरे! मुंबईत फक्त ७७ नवे रुग्ण!

Next Post

एमिटी विद्यापीठात घडली विज्ञानाची रंजक गोष्ट. ‘राष्ट्रीय विज्ञान दिवस’ अनोख्या पध्दतीनं साजरा

Next Post
Ami University

एमिटी विद्यापीठात घडली विज्ञानाची रंजक गोष्ट. 'राष्ट्रीय विज्ञान दिवस’ अनोख्या पध्दतीनं साजरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!