Friday, May 9, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

राज्यात ओमायक्रॉनचे सहा नवे रुग्ण, आजवर एकूण ५४! २८ बरे होऊन घरी! कोरोनाची रग्णसंख्याही वाढतीच, पुन्हा हजाराकडे!  

महाराष्ट्राचा कोरोना रिपोर्ट: रविवार, १९ डिसेंबर २०२१

December 19, 2021
in featured, आरोग्य, घडलं-बिघडलं
0
MCR maharashtra corona report 22-11-21

मुक्तपीठ टीम

राज्यात रविवारी ओमायक्रॉनचे सहा नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील आजवरची एकूण ओमायक्रॉनबाधितांची संख्या ५४वर पोहचली आहे. त्याचवेळी २८ बाधित उपचारानंतर बरे होऊन घरीही परतले आहेत. दुसरीकडे कोरोनाची रग्णसंख्याही वाढताना दिसत आहे. रविवारी राज्यात ९०२ नवे रुग्ण आढळले आहेत. तर ७६७ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.

 

कोरोना स्थितीचे ठळक मुद्दे

 

  • आज राज्यात ९०२ नवीन रुग्णांचे निदान.
  • आज ७६७ रुग्ण बरे होऊन घरी.
  • राज्यात आजपर्यंत एकूण ६४,९७,५०० करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
  • यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.७१% एवढे झाले आहे.
  • राज्यात आज ९ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
  • सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
  • आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,७६,८४,६७४ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६६,४९,५९६ (९.८२  टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
  • सध्या राज्यात ७२,९८२ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत तर ८९८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
  • राज्यात आज रोजी एकूण ७,०६८ सक्रिय रुग्ण आहेत.

 

ओमायक्रॉन सर्वेक्षण विषयक माहिती –

  • आज राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने दिलेल्या अहवालानुसार राज्यात आणखी ६ रुग्ण ओमायक्रॉन बाधित आढळले आहेत. यापैकी ४ रुग्ण मुंबई विमानतळ सर्वेक्षणातील तर १ रुग्ण पुणे जिल्ह्यातील आणि १ रुग्ण पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील आहेत.
  • आजपर्यंत राज्यात एकूण ५४ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्ण रिपोर्ट झाले आहेत.

 

अ.क्र. जिल्हा /मनपा आढळलेले एकूण ओमायक्रॉन रुग्ण
१ मुंबई २२*
२ पिंपरी चिंचवड ११
३ पुणे ग्रामीण ७
४ पुणे मनपा ३
५ सातारा ३
६ कल्याण डोंबिवली २
७ उस्मानाबाद २
८ बुलढाणा १
९ नागपूर १
१० लातूर १
११ वसई विरार १
एकूण ५४
*यातील २ रुग्ण कर्नाटक तर प्रत्येकी १ रुग्ण छत्तीसगड, केरळ, जळगाव आणि औरंगाबाद येथील आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

 

  • यापैकी २८ रुग्णांना त्यांची आर टी पी सी आर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.
  • आज ओमायक्रॉन बाधित आढळलेल्या ६ रुग्णांची सर्वसाधारण माहिती –
  • मुंबईचे ४ रुग्ण

 

  • मुंबईतील चारही रुग्ण हे विमानतळावरील सर्वेक्षणातून शोधण्यात आले आहेत. यातील एक रुग्ण मुंबईतील आहे .
  • २  रुग्ण कर्नाटक राज्यातील तर १ रुग्ण औरंगाबाद येथील रहिवासी आहे.
  • यातील २ जणांनी टांझानियाचा तर २ जणांनी इंग्लंडचा प्रवास केलेला आहे.
  • हे चारही जण पूर्ण लसीकरण झालेले आणि लक्षणविरहित आहेत. सर्वजण सध्या मुंबईतील सेव्हन हिल रुग्णालयात विलगीकरणात आहेत.
  • हे रुग्ण २१ ते ५७ वर्षे या वयोगटातील असून यात २ स्त्रिया तर २ पुरुष आहेत.
  • आज पुणे जिल्ह्यातील जुन्नर येथील आंतरराष्ट्रीय प्रवाशांच्या संपर्कातील एका ५ वर्षीय मुलामध्ये ओमायक्रॉन विषाणूचे निदान झाले आहे. या रुग्णास कोणतीही लक्षणे नाहीत.
  • पिंपरी चिंचवड मनपा क्षेत्रातील मध्यपूर्वेत प्रवास करुन आलेल्या ४६ वर्षीय पुरुषांमध्ये ओमायक्रॉन विषाणू आढळला आहे. या रुग्णाची लक्षणे सौम्य असून तो सध्या एका खाजगी रुग्णालयात भरती आहे. त्याचे लसीकरण पूर्ण झालेले आहे.

 

दरम्यान १ डिसेंबर पासून आज सकाळपर्यंत राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर  करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील खालीलप्रमाणे आहे –

 

एकूण आलेले प्रवासी आर टी पी सी आर केलेले प्रवासी आर टी पी सी आर बाधित आणि जनुकीय तपासणीसाठी नमुने पाठविण्यात आलेले रुग्ण
अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण अतिजोखमीचे देश इतर देश एकूण
१८७२६ १०९७९२ १२८५१८ १८७२६ २७८८ २१५१४ ६४ १९ ८३

 

या शिवाय राज्यात १ नोव्हेंबर पासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचे देखील क्षेत्रिय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत ५६४ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ७५ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.

 

 

 

 

 

करोना बाधित रुग्ण –

आज राज्यात ९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६६,४९,५९६ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि  मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे-

अ.क्र जिल्हा/महानगरपालिका बाधित रुग्ण मृत्यू
दैनंदिन एकूण दैनंदिन एकूण
१ मुंबई महानगरपालिका ३२१ ७६७०५० २ १६३६५
२ ठाणे १२ १०१२३१ ० २२२२
३ ठाणे मनपा ३९ १४५३५७ ० २१२४
४ नवी मुंबई मनपा ३८ १२१९३९ ० २०११
५ कल्याण डोंबवली मनपा १४ १५३४६० ० २८७१
६ उल्हासनगर मनपा ५ २२०४९ ० ६६२
७ भिवंडी निजामपूर मनपा ० ११३२३ ० ४८९
८ मीरा भाईंदर मनपा ६ ६००७४ ० १२०५
९ पालघर ५३ ५६५३३ ० १२३३
१० वसईविरार मनपा २१ ८२४६४ ० २०७४
११ रायगड ८ ११८७६१ ० ३३८८
१२ पनवेल मनपा १५ ७८५१३ ० १४३१
ठाणे मंडळ एकूण ५३२ १७१८७५४ २ ३६०७५
१३ नाशिक १९ १६४४६८ ० ३७५२
१४ नाशिक मनपा २० २३८२३४ २ ४६५४
१५ मालेगाव मनपा ० १०१६१ ० ३३६
१६ अहमदनगर ३३ २७४२६१ १ ५५१४
१७ अहमदनगर मनपा ४ ६८८०० ० १६३६
१८ धुळे ० २६२१५ ० ३६२
१९ धुळे मनपा १ १९९५५ ० २९३
२० जळगाव १ १०७०१८ ० २०५८
२१ जळगाव मनपा ० ३२८८१ ० ६५७
२२ नंदूरबार १ ४००१६ ० ९४८
नाशिक मंडळ एकूण ७९ ९८२००९ ३ २०२१०
२३ पुणे ८३ ३६९०१९ ० ७०१२
२४ पुणे मनपा ८२ ५२४५८२ १ ९२३४
२५ पिंपरी चिंचवड मनपा ४५ २७०५६० ० ३५१८
२६ सोलापूर १७ १७८६२९ १ ४१२०
२७ सोलापूर मनपा २ ३२७२४ ० १४७२
२८ सातारा २० २५१४८५ ० ६४८६
पुणे मंडळ एकूण २४९ १६२६९९९ २ ३१८४२
२९ कोल्हापूर १ १५५३८२ ० ४५४४
३० कोल्हापूर मनपा २ ५१५४३ ० १३०६
३१ सांगली ६ १६४३८८ ० ४२७९
३२ सांगली मिरज कुपवाड मनपा २ ४५७८४ ० १३५२
३३ सिंधुदुर्ग १ ५३०२१ ० १४४७
३४ रत्नागिरी २ ७९१५२ १ २४९६
कोल्हापूर मंडळ एकूण १४ ५४९२७० १ १५४२४
३५ औरंगाबाद ५ ६२५७७ ० १९३५
३६ औरंगाबाद मनपा ७ ९३४६५ ० २३२९
३७ जालना १ ६०८०९ ० १२१३
३८ हिंगोली ० १८४८८ ० ५०८
३९ परभणी ० ३४१७८ ० ७९३
४० परभणी मनपा ० १८२६२ ० ४४३
औरंगाबाद मंडळ एकूण १३ २८७७७९ ० ७२२१
४१ लातूर १ ६८४७६ ० १८०१
४२ लातूर मनपा ० २३८५७ ० ६४२
४३ उस्मानाबाद २ ६८१०६ ० १९८६
४४ बीड ५ १०४१३५ ० २८३७
४५ नांदेड ० ४६५३७ ० १६२६
४६ नांदेड मनपा ० ४३९५३ ० १०३४
लातूर मंडळ एकूण ८ ३५५०६४ ० ९९२६
४७ अकोला ० २५५३७ ० ६५५
४८ अकोला मनपा १ ३३२६९ ० ७७३
४९ अमरावती ० ५२५०० ० ९८९
५० अमरावती मनपा ० ४३८०१ ० ६०९
५१ यवतमाळ १ ७६०३७ ० १८००
५२ बुलढाणा ० ८५६३६ ० ८०५
५३ वाशिम ० ४१६७७ ० ६३७
अकोला मंडळ एकूण २ ३५८४५७ ० ६२६८
५४ नागपूर १ १२९५७८ ० ३०७५
५५ नागपूर मनपा ३ ३६४१६५ ० ६०५३
५६ वर्धा ० ५७३५९ ० १२१८
५७ भंडारा ० ५९९९६ ० ११२३
५८ गोंदिया ० ४०५१७ १ ५७०
५९ चंद्रपूर १ ५९३९० ० १०८८
६० चंद्रपूर मनपा ० २९६४५ ० ४७६
६१ गडचिरोली ० ३०४७० ० ६६९
नागपूर एकूण ५ ७७११२० १ १४२७२
इतर राज्ये /देश ० १४४ ० १११
एकूण ९०२ ६६४९५९६ ९ १४१३४९

 

(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)

 

 

ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या १९ डिसेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.

 


Tags: coronaMaharashtramaharashtra corona reportmuktpeethmumbaiOmicronओमायक्रॉनकोरोनामहाराष्ट्रमहाराष्ट्राचा कोरोना रिपोर्टमुक्तपीठमुंबई
Previous Post

केंद्रीय गृहमंत्री शाहांचं मुख्यमंत्री ठाकरेंना पुन्हा खोटे ठरवत आव्हान! “हिंमत असेल तर राजीनामा देऊन लढा, भाजपा तयार आहे!”

Next Post

कोरोनाचं संकटं, घटता लोकाश्रय, तरी मुंबईतही टिकून आहे वासुदेवाची परंपरा

Next Post
Vasudev

कोरोनाचं संकटं, घटता लोकाश्रय, तरी मुंबईतही टिकून आहे वासुदेवाची परंपरा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!