मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३,१३१ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,०२१ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६३,४४,७४४ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९७.२ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज ७० करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२% एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,७३,०७,८२५ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,२७,६२९ (११.३९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात २,७२,०९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १,७०४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ४०,७१२ सक्रिय रुग्ण आहेत.
कोरोना बाधित रुग्ण –
आज राज्यात ३,१३१ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,२७,६२९ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३५७
- ठाणे ४२
- ठाणे मनपा ६५
- नवी मुंबई मनपा ६१
- कल्याण डोंबवली मनपा ६४
- उल्हासनगर मनपा ७
- भिवंडी निजामपूर मनपा ०
- मीरा भाईंदर मनपा ३१
- पालघर ६
- वसईविरार मनपा २५
- रायगड ७२
- पनवेल मनपा ६६
- ठाणे मंडळ एकूण ७९६
- नाशिक ४०
- नाशिक मनपा २१
- मालेगाव मनपा ०
- अहमदनगर ५८८
- अहमदनगर मनपा १७
- धुळे ०
- धुळे मनपा ०
- जळगाव ३
- जळगाव मनपा ०
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ६७०
- पुणे ३७६
- पुणे मनपा १६६
- पिंपरी चिंचवड मनपा १०२
- सोलापूर २४१
- सोलापूर मनपा ३
- सातारा २४७
- पुणे मंडळ एकूण ११३५
- कोल्हापूर २२
- कोल्हापूर मनपा २१
- सांगली १७९
- सांगली मिरज कुपवाड मनपा ३४
- सिंधुदुर्ग १६
- रत्नागिरी ८९
- कोल्हापूर मंडळ एकूण ३६१
- औरंगाबाद ९
- औरंगाबाद मनपा ८
- जालना ५
- हिंगोली ०
- परभणी २
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण २४
- लातूर ७
- लातूर मनपा ३
- उस्मानाबाद ५९
- बीड ४१
- नांदेड ०
- नांदेड मनपा १
- लातूर मंडळ एकूण १११
- अकोला ०
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ३
- यवतमाळ ०
- बुलढाणा १०
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण १४
- नागपूर २
- नागपूर मनपा १०
- वर्धा २
- भंडारा ०
- गोंदिया २
- चंद्रपूर ०
- चंद्रपूर मनपा १
- गडचिरोली ३
- नागपूर एकूण २०
एकूण ३ हजार १३१
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या २१ सप्टेंबर २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.