मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ५,५०८ नवीन रुग्णांचे निदान.
- आज ४,८९५ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आजपर्यंत एकूण ६१,४४,३८८ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ९६.७१ % एवढे झाले आहे.
- राज्यात आज १५१ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.१ % एवढा आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ४,९५,६८,५१९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६३,५३,३२८ (१२.८२ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात ४,२२,९९६ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- २,७४९ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
- राज्यात आज रोजी एकूण ७१,५१० सक्रिय रुग्ण आहेत.
भंडारा कोरोनामुक्त, आणखी दोन जिल्हे लवकरच कोरोनामुक्त!
जिल्हा – एकूण सक्रिय रुग्ण
- भंडारा ०
- नंदूरबार ८
- धुळे ३
विभागवार रुग्णसंख्या
- प. महाराष्ट्र ३,२४१
- महामुंबई ०, ८०२ (मुंबई + ठाणे + पालघर + रायगड)
- उ. महाराष्ट्र ०, ८६७ ( प्रशासकीय नोंदीनुसार नगर जिल्ह्यासह)
- मराठवाडा ००,३३६
- कोकण ००,२२० (सिंधुदुर्ग रत्नागिरी)
- विदर्भ ००४२
एकूण नवे रुग्ण ५ हजार ५०८ (कालपेक्षा कमी)
विभाग, महानगर, जिल्हानिहाय कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ५,५०८ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६३,५३,३२८ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ३०५
- ठाणे ४५
- ठाणे मनपा ५६
- नवी मुंबई मनपा ६८
- कल्याण डोंबवली मनपा ५९
- उल्हासनगर मनपा ११
- भिवंडी निजामपूर मनपा ३
- मीरा भाईंदर मनपा २३
- पालघर २९
- वसईविरार मनपा ३७
- रायगड १०३
- पनवेल मनपा ६३
- ठाणे मंडळ एकूण ८०२
- नाशिक ५८
- नाशिक मनपा ३८
- मालेगाव मनपा १
- अहमदनगर ७४५
- अहमदनगर मनपा १९
- धुळे १
- धुळे मनपा ०
- जळगाव २
- जळगाव मनपा २
- नंदूरबार १
- नाशिक मंडळ एकूण ८६७
- पुणे ५४२
- पुणे मनपा २१३
- पिंपरी चिंचवड मनपा २०८
- सोलापूर ५९७
- सोलापूर मनपा २०
- सातारा ६१४
- पुणे मंडळ एकूण २१९४
- कोल्हापूर ३८५
- कोल्हापूर मनपा ८९
- सांगली ४७३
- सांगली मिरज कुपवाड मनपा १००
- सिंधुदुर्ग ११७
- रत्नागिरी १०३
- कोल्हापूर मंडळ एकूण १२६७
- औरंगाबाद १६
- औरंगाबाद मनपा ४
- जालना ८
- हिंगोली ५
- परभणी ४
- परभणी मनपा ०
- औरंगाबाद मंडळ एकूण ३७
- लातूर १७
- लातूर मनपा १५
- उस्मानाबाद ४४
- बीड २१७
- नांदेड २
- नांदेड मनपा ४
- लातूर मंडळ एकूण २९९
- अकोला २
- अकोला मनपा ०
- अमरावती ०
- अमरावती मनपा ०
- यवतमाळ २
- बुलढाणा १७
- वाशिम १
- अकोला मंडळ एकूण २२
- नागपूर १
- नागपूर मनपा ४
- वर्धा १
- भंडारा ०
- गोंदिया ०
- चंद्रपूर ३
- चंद्रपूर मनपा ०
- गडचिरोली ११
- नागपूर एकूण २०
एकूण ५५०८
(ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)
ही बातमी राज्य आरोग्य विभागाच्या ८ ऑगस्ट २०२१ च्या अद्ययावत आकडेवारीवरुन तयार करण्यात आली आहे.