मुक्तपीठ – चांगल्या बातम्या, स्पष्ट विचार! Good News, Straight Views
www.muktpeeth.com व्हायरल बातमीपत्र – बुधवार, २८ एप्रिल २०२१
पंतप्रधान मोदींनी जे नको म्हटलं तेच घडणार? देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा प्रस्ताव!
पंतप्रधान मोदींनी जे नको म्हटलं तेच घडणार? देशातील १५० जिल्ह्यांमध्ये लॉकडाऊनचा प्रस्ताव!
संघाच्या चॉकलेट काकांनी रुग्णालय सोडले आणि जगही…पण तरुणाला वाचवले!
संघाच्या चॉकलेट काकांनी रुग्णालय सोडले आणि जगही…पण तरुणाला वाचवले! आता वाद!!
पुन्हा रुग्णालयाला आग! रुग्णांचा मृत्यू! फक्त ठिकाण बदललं!!
मुंबईत युवावर्गाचे लसीकरण फक्त खासगी रुग्णालयांमध्येच! मनपा, सरकारी केंद्रांवर ४५ वर्षांवरील लसीकरण!!
“मुंबईत कोरोना मृत्यूसंख्या दडवण्याचा प्रयत्न केला जातोय”; फडणवीसांचा गंभीर आरोप
“मुंबईत कोरोना मृत्यूसंख्या दडवण्याचा प्रयत्न केला जातोय”; फडणवीसांचा गंभीर आरोप
“राज्यात पावणे सहा कोटी तरुणांसाठी १२ कोटी लसींची गरज, लसींची उपलब्धता हेच आव्हान!”
आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी उघड केलं नवं आव्हान
“राज्यात पावणे सहा कोटी तरुणांसाठी १२ कोटी लसींची गरज, लसींची उपलब्धता हेच आव्हान!”
“एक मे पासूनच्या लसीकरणाबाबतच्या शंकांचे निरसन करा”
भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची मागणी
आरोग्य
आता घरातही मास्क घालण्याचा सल्ला कशासाठी?
डेंटिस्ट म्हटलं की स्प्रेसारख्या साधनांमुळे संसर्गाचा धोका जास्तच. तरीही सतत रुग्णसेवेत राहणाऱ्या डॉ. विजय कदम यांनी कोरोनाची बाधा झाल्यावर मांडलेले अनुभव:
एका डॉक्टरांचा स्वानुभव! “कोरोनाची भीती वाटते…घाबरू नका…लढा आणि जिंका!”
एका डॉक्टरांचा स्वानुभव! “कोरोनाची भीती वाटते…घाबरू नका…लढा आणि जिंका!”
उपयोगी बातम्या
सीए परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय
विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध
विमानतळाच्या मुक्त उड्डाण क्षेत्रात पॅराग्लायडर्स, बलून उडविण्यास प्रतिबंध
मीरा भाईंदरमध्ये २२०० खाटा वाढवण्याची मनपाची तयारी
“१०० बेड्सचे कोरोना सेंटर तयार करा, ५० ऑक्सिजन बेड्सना त्वरित मंजुरी द्या”- सुधीर मुनगंटीवार
“१०० बेड्सचे कोरोना सेंटर तयार करा, ५० ऑक्सिजन बेड्सना त्वरित मंजुरी द्या”- सुधीर मुनगंटीवार
जोगेश्वरीत लवकरच दोन नव्या लसीकरण केंद्रांना सुरुवात
‘मातोश्री आर्ट्स आणि स्पोर्ट्स ट्रस्ट’ व ‘बाल विकास विद्या मंदिर’ येथे लवकरच लसीकरण केंद्र
http://muktpeeth.com/two-new-vaccination-centers-started-soon-in-jogeshwari-1/
नोकरी-धंदा-शिक्षण
स्टेट बँकेत लिपिक पदाच्या ५ हजार १२१ जागांवर भरती
एफएसएसएआयमध्ये वरिष्ठ पातळीवर करिअर संधी
रोजगार संधीविषयीच्या अधिक माहितीसाठी आणि इतर चांगल्या, सरळस्पष्ट बातम्या, विश्लेषणासाठी मुक्तपीठच्या www.muktpeeth.com वेबसाईटला भेट द्या.
चांगल्या बातम्या
#मुक्तपीठ बुधवारचे गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र
मन प्रसन्न करणाऱ्या चांगल्या बातम्या
पाहा व्हिडीओ: आज अपेक्षा सकपाळचं गुड न्यूज मॉर्निंग बातमीपत्र