Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सीए परीक्षाही पुढे ढकलण्याचा निर्णय

September 6, 2026
in करिअर
0
CA Exam

मुक्तपीठ टीम

देशासह राज्यात कोरोनाने थैमान घातलं आहे, याच पाश्वभूमीवर राज्यातील काही परीक्षा या पुढे ढकलण्यात आल्या आहेत, दरम्यान आता इन्सि्टट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडियातर्फे (आयसीएआय) सीए फायनल आणि इंटरमिजीएटच्या अंतिम परीक्षा पुठे ढकल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आल्याचं आयसीएआयकडून ट्विटद्वारे सांगण्यात आलं आहे.

२१ मेपासून सीए फायनल आणि २२ मे रोजी सीए इंटरमिजिएट परीक्षा आयोजित करण्यात आली होती. कोरोनाची स्थिती, केंद्रीय गृह मंत्रालयाचे निर्देश, केंद्र व राज्य सरकारच्या निर्देश इत्यादींचा आढावा घेतल्यानंतर नवीन परीक्षेच्या तारखांची घोषणा केली जाईल. विद्यार्थ्यांना परीक्षेच्या नव्याने ठरलेल्या तारखेच्या किमान २५ दिवस आधी अधिसूचना जारी केली जाईल.

 

Important Announcement regarding Postponement of the ICAI Chartered Accountants Examinations – Final & Intermediate Course which are scheduled to be held in May 2021 in view of the ongoing COVID-19 pandemic.
Detailshttps://t.co/kxxwWq86Oy pic.twitter.com/lI4ObzVBL5

— Institute of Chartered Accountants of India – ICAI (@theicai) April 27, 2021

आयसीएआयने विद्यार्थ्यांना परीक्षेसंदर्भात वेळोवेळी अधिकृत वेबसाइट icai.org भेट देण्याचे आवाहन केले आहे.


Tags: CA finalCorona VirusInstitute of Chartered Accountants of Indiaइंटरमिजीएटइन्सि्टट्यूट ऑफ चार्टड अकाउंट ऑफ इंडियाकोरोनासीए फायनल
Previous Post

पुन्हा रुग्णालयाला आग! रुग्णांचा मृत्यू! फक्त ठिकाण बदललं!!

Next Post

संघाच्या चॉकलेट काकांनी रुग्णालय सोडले आणि जगही…पण तरुणाला वाचवले! आता वाद!!

Next Post
85 old man

संघाच्या चॉकलेट काकांनी रुग्णालय सोडले आणि जगही...पण तरुणाला वाचवले! आता वाद!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!