मुक्तपीठ टीम
- आज राज्यात ३६,९०२ नवीन रुग्णांचे निदान.
- आज १७,०१९ रुग्ण बरे होऊन घरी
- राज्यात आज ११२ करोना बाधित रुग्णांच्या मृत्यूंची नोंद. ११२ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत.
- सध्या राज्यातील मृत्यूदर २.०४% एवढा आहे.
- राज्यात आता एकूण २,८२,४५१ सक्रिय रुग्ण आहेत.
- राज्यात आजपर्यंत एकूण २३,००,०५६ करोना बाधित रुग्ण बरे होऊन घरी.
- यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (Recovery Rate) ८७.२% एवढे झाले आहे.
- आजपर्यंत तपासण्यात आलेल्या १,९०,३५,४३९ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी २६,३७,७३५ (१३.८६ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत.
- सध्या राज्यात १४,२९,९९८ व्यक्ती होमक्वारंटाईनमध्ये आहेत.
- १४,५७८ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
कोरोना बाधित रुग्ण:
आज राज्यात ३६,९०२ नवीन रुग्णांची नोंद झाली. आता राज्यातील करोना बाधित रुग्णांची एकूण संख्या २६,३७,७३५ झाली आहे. राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे:
- मुंबई मनपा ५५१५
- ठाणे ५३९
- ठाणे मनपा १०२०
- नवी मुंबई मनपा ६९४
- कल्याण डोंबवली मनपा ७९४
- उल्हासनगर मनपा १२५
- भिवंडी निजामपूर मनपा ३८
- मीरा भाईंदर मनपा २६५
- पालघर १३०
- वसईविरार मनपा २१६
- रायगड २१६
- पनवेल मनपा ३६३
- नाशिक १२८१
- नाशिक मनपा २०८०
- मालेगाव मनपा १६४
- अहमदनगर ५७१
- अहमदनगर मनपा २४७
- धुळे २०८
- धुळे मनपा २२४
- जळगाव ९६७
- जळगाव मनपा २५४
- नंदूरबार २१३
- पुणे १६८६
- पुणे मनपा ३६७९
- पिंपरी चिंचवड मनपा १७८२
- सोलापूर ३२५
- सोलापूर मनपा २७९
- सातारा ४८७
- कोल्हापूर ३४
- कोल्हापूर मनपा २६
- सांगली १५५
- सांगली मिरज कुपवाड मनपा ४८
- सिंधुदुर्ग २६
- रत्नागिरी ७१
- औरंगाबाद ३१०
- औरंगाबाद मनपा १५६३
- जालना ६०७
- हिंगोली १०८
- परभणी १६७
- परभणी मनपा १६४
- लातूर २०३
- लातूर मनपा ३२६
- उस्मानाबाद १८९
- बीड ३८७
- नांदेड ४९१
- नांदेड मनपा ६१७
- अकोला १९०
- अकोला मनपा ३६९
- अमरावती १३७
- अमरावती मनपा १४३
- यवतमाळ ४४७
- बुलढाणा ३४२
- वाशिम ३२९
- नागपूर ११०२
- नागपूर मनपा ३०५५
- वर्धा २८९
- भंडारा २७३
- गोंदिया ९३
- चंद्रपूर १५१
- चंद्रपूर मनपा ६८
- गडचिरोली ६०
एकूण ३६९०२
(टीप- आज नोंद झालेल्या एकूण ११२ मृत्यूंपैकी ५५ मृत्यू हे मागील ४८ तासातील तर ३४ मृत्यू हे मागील आठवडयातील आहेत. उर्वरित २३ मृत्यू हे एक आठवडयापेक्षा अधिक कालावधीपूर्वीचे आहेत. हे २३ मृत्यू अकोला-८, औरंगाबाद-३, नागपूर-३, जळगाव-२, पुणे-२, पालघर-२, ठाणे-१, नंदुरबार-१ आणि परभणी-१ असे आहेत. पोर्टलनुसार आकडेवारी अद्ययावत करण्याच्या प्रक्रियेमध्ये या सर्व मृत्यूंची नोंद आज घेण्यात आली आहे.
ही माहिती केंद्र सरकारच्या आय. सी. एम. आर.पोर्टलवर मान्यताप्राप्त प्रयोगशाळांनी भरलेल्या कोविड १९ बाधित रुग्णांच्या आकडेवारीनुसार तयार करण्यात आलेली आहे. प्रयोगशाळा अहवाल छाननी आणि त्यानुसार उपलब्ध होणारी आकडेवारी ही सातत्याने चालणारी प्रक्रिया असल्याने राज्याच्या एकूण आकडेवारीमध्ये बदल होऊ शकतो.)