Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

मराठवाड्यात २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणाऱ्या पहिल्या प्रकल्पासाठी ३७ कोटी!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
Water Resources

मुक्तपीठ टीम

नांदेड जिल्ह्यातील दिवशी (बु.) (भोकर) प्रकल्पास ३७ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. हा सिंचन तलाव मराठवाड्यातील २५१ ते ६०० हेक्टर सिंचन क्षमता असणारा मृद व जलसंधारण विभागाचा पहिलाच प्रकल्प असून या सिंचन तलावाचे काम दर्जेदार व गुणवत्तापूर्ण करण्याचे निर्देश मृद व जलसंधारण मंत्री शंकरराव गडाख यांनी दिले.

 

जलसंधारण मंत्री श्री. गडाख म्हणाले, दिवशी (बु.) सिंचन तलावाची प्रशासकीय व तांत्रिक मान्यतेसह निविदा प्रक्रिया पूर्ण झाली असून कार्यादेश देण्यात आले आहेत. या तलावाचे काम तात्काळ सुरु करावे, अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत.

 

हा प्रकल्प दिवशी परिसरासाठी अतिशय महत्त्वाचा आहे. या तलावामुळे दिवशी, कानी व पाकी या गावातील शेतकऱ्यांना सिंचनासाठी तसेच पिण्याच्या पाण्यासाठी मोठा दिलासा मिळणार आहे. या सिंचन तलावासाठी सार्वजनिक बांधकाम मंत्री तथा नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांचा पाठपुरावा होता, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

जलसंधारण विभागाच्या माध्यमातून राज्यातील सिंचनाच्या अनेक कामांना मंजुरी देण्यात आली आहे. जलसंधारण मंत्री श्री.गडाख यांच्या मार्गदर्शनाखाली दिवशी सिंचन तलावासारख्या अधिक सिंचन क्षमतेच्या तलावास मंजुरी देण्याचा निर्णय घेण्यात येत असून याद्वारे राज्याची सिंचन क्षमता वाढण्यास मदत होणार आहे


Tags: Department of Water Resourcesgood newsIrrigation Capacity ProjectMarathwadamuktpeethNanded DistrictPublic Works Minister and Guardian Minister of Nanded District Ashok ChavanWater Conservation Minister Shri. Gadakhचांगली बातमीजलसंधारण मंत्री श्री. गडाखजलसंधारण विभागनांदेड जिल्हामराठवाडामुक्तपीठसार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणसिंचन क्षमता प्रकल्प
Previous Post

भटके व पाळीव प्राणी यांना माफक दरात वैद्यकीय सेवा, मुंबईत शासकीय वैद्यकीय केंद्रांच्या स्थापनेसाठी प्रयत्न

Next Post

प्रख्यात मणिपुरी नृत्यांगना सविता बेन मेहता यांचा व्यक्तिगत संग्रह भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात समाविष्ट

Next Post
Savita Ben Mehta

प्रख्यात मणिपुरी नृत्यांगना सविता बेन मेहता यांचा व्यक्तिगत संग्रह भारतीय राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयात समाविष्ट

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!