Sunday, May 11, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result
Home featured

पाच हजार फ्रंटलाइन वर्कर्सना सलमान खानकडून नाष्टा, आधी स्वत: टेस्ट केला!

April 26, 2021
in featured, चांगल्या बातम्या
0
salman khan

मुक्तपीठ टीम

कोरोना संकटकाळात बॉलिवूड कलाकारांचा एक वर्ग मालदिवसारख्या ठिकाणी मौजमजा करत त्याची पब्लिसिटी करत असल्याने टीकेचा धनी ठरलाय. तर दुसरीकडे सलमान खानसारखे काही हिरोही आहेत, जे खऱ्या हिरोसारखे सामान्यांच्या मदतीसाठी पुढे सरसावलेत. सलमान खानने त्याचे ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ आणि शिवसेनेच्या युवा सेनेचे राहुल कानल यांच्या आय लव्ह मुंबई या स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून मुंबईतील ५००० पोलीस, आरोग्य रक्षक या फ्रंटलाईन वर्कर्सना नाश्त्याची व्यवस्था केली आहे. केवळ मदत देऊन सलमान खान थांबलेला नाही तर त्याने तो नाश्ता चांगल्या दर्जाचा आहे की नाही ते स्वत: चाखून तपासले. त्यानंतरच तो पोलीस आणि आरोग्य रक्षकांना पाठवण्यात आला.

 

सलमान खाननं 5 हजार लोकांना केलं अन्न वाटप; युवा सेना पदाधिकारी @Iamrahulkanal यांनी सलमानचे अन्न वाटप करत असतानाचे फोटो शेअर करुन त्याचे आभार मानले आहेत… pic.twitter.com/MwkpgwwgQY

— Shilpa Bodkhe – प्रा.शिल्पा बोडखे (@BodkheShilpa) April 26, 2021

सलमान खानची ही मदत आणि स्वत: जाऊन मदतकार्याचा आढावा घेणं यामुळे तो इतरांपेक्षा वेगळा ठरत असल्याचे मानले जाते. त्याचे हे पाऊल सर्वांचीच मनं जिंकत आहे.

 

My inspiration MEGASTAR THE SALMAN KHAN once again came
Forward to support in this pandemic
Food packets go to containment zones and are distributed to cops & other frontline workers as well. Keep up the amazing work @Iamrahulkanal & team #CovidWarriors pic.twitter.com/4u5I9PTRpU

— Anas H (@Being__Anas) April 26, 2021

सलमान खानची अस्सल हिरोगिरी!

  • ‘बिइंग ह्यूमन फाउंडेशन’ सलमान खानच्या स्वयंसेवी संस्थांकडून रविवारी ५००० फूड पॅकेट्स पाठविण्यात आले.
  • यामध्ये पोलिस, वैद्यकीय कर्मचार्‍यांसह ५००० फ्रंटलाइन वर्कर्सना नाश्ता देण्यात आला.
  • यावेळी सलमान खान यानं फ्रंटलाईन वर्कर्सना दिल्या जाणाऱ्या नाश्त्याची चव चाखत ते चांगल्या प्रतीचे असल्याची बाब निश्चित केली.
  • शिवसेनेच्या युवा सेनेचे कोअर कमिटी सदस्य राहुल कानल यांच्या म्हणण्यानुसार, सलमान स्वयंपाकघरातील अन्नाची गुणवत्ता तपासण्यासाठी आला होता.
  • सलमानची आईही पोलीस कर्मचार्‍यांसाठी स्वत:च्या हाताने तयार केलेले डबे पाठवते.
  • लॉकडाऊन सुरु होताच सलमानच्या मनात आलं की, २४ तास आपले कर्तव्य बजावणाऱ्या फ्रंटलाइन वर्कर्सना चांगलं खाणं पुरवत त्यांना सहकार्य केलं पाहिजे.
  • राहुल कानल यांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी भाईजान किचन येथून ५००० फूड पॅकेट पाठविण्यात आले.
  • सध्या हे पॅकेट भायखळा ते जुहू आणि वांद्रे पूर्व ते बीकेसीपर्यंत जातील.
  • येत्या काही दिवसात फूड पॅकेटची संख्या वाढविण्यात येणार आहे.
  • कोरोनाच्या पहल्या लाटेच्यावेळीही ‘बिइंग ह्यूमन’ आणि ‘आय लव्ह मुंबई’ यांनी व्हॅन सेवा सुरू केली
  • गेल्या वर्षी लॉकडाऊन दरम्यान सलमानने ‘बिंग हंग्री’ नावाची व्हॅन सेवा सुरू केली होती.
  • ही व्हॅन गरजू आणि स्थलांतरित कामगारांना अन्नधान्य पुरवत होती.
  • आता ‘भाईजान’ किचनमध्ये तयार केलेले भोजन या व्हॅनमधून शहरात जाते आणि पोलीस, आरोग्य रक्षक या फ्रंटलाइन वर्कर्सना फूड पॅकेट्स पुरवले जाते.

 

One bigg team lead by @BeingSalmanKhan & @Iamrahulkanal 🤘✊ pic.twitter.com/pL4NsaiugO

— NIHAL KHAN (@Nihalkhan_) April 25, 2021

 

Salman Khan’s kind hearted gesture brings tears of joy..His helping nature best, he always comes forward to help underprivileged kids and needy peoples.
Salman is a Golden heart man. So proud of him. No one like him he is the best GBU Bhai @Iamrahulkanal pic.twitter.com/OeM4DssMdf

— Radhe (@KingAnees_) April 25, 2021

salman khan2


Tags: Being Humanfrontline workerrahul kanalsalman khanShivsenaफ्रंटलाईन वर्कर्सबिइंग ह्यूमन फाउंडेशनराहुल कानलशिवसेनासलमान खान
Previous Post

पुण्याच्या खडकी कॅन्टोनमेंट बोर्डात रोजगार संधी

Next Post

“मोदी सरकारने कोरोनाची ‘मन की बात’ समजून न घेतल्याने त्सुनामीत गटांगळ्या!”

Next Post
narendra modi

“मोदी सरकारने कोरोनाची ‘मन की बात’ समजून न घेतल्याने त्सुनामीत गटांगळ्या!”

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

featured

‘आपले सरकार’ पोर्टलची सेवा पाच दिवस बंद

by मुक्तपीठ टीम
April 8, 2025
0

जनसुरक्षा कायदा आहे तरी काय? जनसुरक्षा विधेयक मांडण्यात आलं. पुढील अधिवेशनात तो कायद्यात बदलला जाईल. त्यातील काही तरतुदी जनस्वातंत्र्यांसाठी धोका ठरू शकतात का?

जनसुरक्षा की जनस्वातंत्र्याला धोका? कोणताही दहशतवाद नकोच, पण सरकारचाही नकोच नको!

April 5, 2025
minister yogesh kadam said no force in pune st crime

कदमसाहेब, महाराज आठवा, रांझाच्या पाटलाच्या अवलादीला ठेचा, अप्रत्यक्ष साथ कुणाला?

February 28, 2025
Supreme court

सरकार विरूद्ध न्यायालय : वादात सापडलेली कॉलेजियम सिस्टम आहे तरी काय?

December 22, 2024
Alisha Gautam Orai

बाळाला ह्रदयाशी कवटाळून ‘आई’चा रॅम्पवॉक! कधी रंग, कधी उंची…वाचा या मॉडेलची संघर्ष कथा…

December 22, 2024
Kapil Sharma

स्कार्फ विक्रेता ते कोट्यधीश कॉमेडियन! अभिनेता कपिल शर्माचा संघर्षाचा प्रवास!

December 22, 2024
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!