Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

वर्धा जिल्हा परिषदेत तांत्रिक तज्ज्ञ, तांत्रिक समन्वयक पदांवर ३ जागांसाठी संधी

September 6, 2026
in करिअर, चांगल्या बातम्या
0
Zilla Parishad Wardha Recruitment

मुक्तपीठ टीम

जिल्हा परिषद वर्धा अंतर्गत तांत्रिक तज्ञ, तांत्रिक समन्वय या पदांवर एकूण ०३ जागांसाठी नोकरीची संधी आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार, १२ ऑगस्ट २०२२ पर्यंत अर्ज करु शकतात. नोकरीचे ठिकाण वर्धा आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

शैक्षणिक पात्रता

अर्ज करणाऱ्या उमेदवारांची शैक्षणिक पात्रता नियमांनुसार आणि पदांनुसार असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय ६५ वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

शुल्क

या पदांसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांकडून कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही कारण, ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार आहे.

अर्ज पाठवण्याचा पत्ता

ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद वर्धा

अधिक माहितीसाठी जिल्हा परिषद वर्धाच्या अधिकृत वेबसाइट https://www.zpwardha.in/home वरून माहिती मिळवू शकता.

दूरध्वनी क्रमांक

०७१५२-२४३८८९

ईमेल

ceozpwardha@yahoo.co.in

पाहा व्हिडीओ :


Tags: careeremploymentgood newsjob opportunitiesmuktpeethTechnical PostZilla Parishad Wardhaकरिअरचांगली बातमीजिल्हा परिषद वर्धातांत्रिक पदनोकरी-धंदा-शिक्षणमुक्तपीठरोजगारसंधी
Previous Post

उडचलो’ला बीडब्ल्यू स्टार्ट अप बिझनेस समिटमध्ये “सून टू बी युनिकॉर्न” पुरस्कार

Next Post

एकनाथ शिंदेंचं छायाचित्र शाखेत लावण्याला विरोध! शिवसैनिक महिलेवर राजद्रोहाचा गुन्हा!!

Next Post
kavita gavand

एकनाथ शिंदेंचं छायाचित्र शाखेत लावण्याला विरोध! शिवसैनिक महिलेवर राजद्रोहाचा गुन्हा!!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!