Sunday, June 8, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव रशिया स्वीकारणार की तिसऱ्या महायुद्धाची भीती सार्थ ठरणार?

March 21, 2022
in featured, घडलं-बिघडलं
0
zelenski

मुक्तपीठ टीम

रशिया आणि युक्रेनमध्ये गेले २५ दिवस युद्ध सुरुच आहे. यादरम्यान युक्रेनचे राष्ट्रपती वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी आपण रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतीन यांच्याशी चर्चा करण्यास तयार असल्याचे स्थानिक माध्यमांना सांगितले. मात्र ही चर्चा अयशस्वी झाल्यास दोन्ही देशांमध्ये तिसरे महायुद्ध होण्याचा इशारा झेलेन्सकी यांनी दिला आहे. कीव्ह इंडिपेंडंटने झेलेन्स्कीच्या हवाल्याने ही बातमी दिली आहे. आता मुळात प्रश्न हा आहे की रशिया युक्रेनचा चर्चेचा प्रस्ताव स्वीकारणार का? तसेच ती यशस्वीच होणार का, की झेलेन्स्कींनी व्यक्त केलेली भीती सार्थ ठरणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

रशियन सैनिक युक्रेनच्या आतील भागांपर्यंत पोहचले आहेत…

  • रशियन सैन्य आतील भागात पोहोचले आहे.
  • शहरातील जोरदार गोळीबारामुळे एक मोठा स्टील प्लांट बंद करावा लागला आणि स्थानिक अधिकाऱ्यांनी पाश्चात्य देशांना अधिक मदतीसाठी आवाहन केले.
  • राजधानी कीव्हमधील एका तात्पुरत्या अनाथाश्रमात किमान २० मुले अडकली आहेत.

 

दरम्यान युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की म्हणाले की, मारियुपोल बंदर शहरावरील हल्ला इतिहासात नोंद होईल कारण झेलेन्स्की यांनी या हल्ल्याला युद्धातील गुन्हा असं म्हटलं आहे. ते म्हणाले की, ज्यांनी शांततापूर्ण शहरावर आक्रमण केले. तो एक दहशतवादी आहे. जे येणार्‍या काळात शतकानुशतके लक्षात राहील.

 

मारियुपोल या बंदर शहरावर रशियाचा भीषण हल्ला…

  • युद्धाच्या २५ व्या दिवशी रशियन सैन्याने युक्रेनमधील मारियुपोल या बंदर शहरावर आतापर्यंतचा सर्वात भीषण हल्ला केला.
  • आलम म्हणजे या शहरातील ८० टक्के निवासी इमारती उद्ध्वस्त झाल्या आहेत.
  • जिटोमीर परिसरात युक्रेनच्या सैन्य प्रशिक्षण केंद्रावरच रशियाने हल्ला केला आहे.
  • ज्यामध्ये १०० हून युक्रेनी सैनिकांचा मृत्यू झाला आहे.
  • येथील एका शाळेवर बॉम्ब टाकण्यात आले आणि रॉकेट टाकण्यात आला.
  • हल्ला टाळण्यासाठी या शाळेत ४०० लोक लपून बसले होते.
  • हल्ल्यानंतर अनेक लोक ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.
  • यापूर्वी मारियुपोलमधील एका थिएटरवर बॉम्बस्फोट हल्ला झाला होता, जिथे हजारो नागरिकांनी आश्रय घेतला होता.

Tags: 3rd World WarRussiaUkrainVladimir PutinZelenskiयुक्रेनरशियावोलोदोमिर झेलेन्स्कीव्लादिमीर पुतिन
Previous Post

आता दहशतवाद्यांच्या फंडिंगचं नेटवर्क मोडणार! अमित शाह यांच्याकडून सुरक्षा यंत्रणांना पूर्ण स्वांतत्र्य!!

Next Post

मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपतींची आघाडी सरकारकडून फसवणूक! १५ मार्चची मुदत गेली, मागण्या तशाच! – चंद्रकांत पाटील

Next Post
Sambhaji Chhatrapti

मराठा आरक्षण: संभाजीराजे छत्रपतींची आघाडी सरकारकडून फसवणूक! १५ मार्चची मुदत गेली, मागण्या तशाच! - चंद्रकांत पाटील

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!