Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

युलू ई-बाइकमुळे बीकेसीत एक लाख किलो कार्बन प्रदूषण टळलं, आता सेवा मुंबईभर विस्तारणार!

September 6, 2026
in चांगल्या बातम्या
0
yulu

मुक्तपीठ टीम

सध्या जगभर ई-वाहनांटा वापर वाढतोय. आपला देश आणि राज्यही त्याला अपवाद नाही. मुंबईतील बीकेसी या बिझनेस डिस्ट्रिक्टमध्ये सुरु असलेली युलू ई-बाइक सेवा चांगलीच यशस्वी ठरलीय. आता लवकरच ती सेवा मुंबईभर विस्तारण्याचा प्रयत्न सुरु आहे. त्यासाठी किमान ५०० चार्जिंग बॅटरी स्वपिंग स्टेशन्स उभारली जाणार आहेत.

 

बदलत्या काळानुसार प्रदूषणमुक्त जगाचं महत्व पटत असल्यानं अधिकाधिक लोकांना आता ई-वाहनं भावतात. त्यानुसार ते आपलं वाहन किंवा प्रवासाची पद्धत बदलतात. लोकांना या नव्या बदलास तयार करण्याचे काम युलु ई-बाईकसारखे स्टार्टअप करत आहेत. ही ई बाइक सेवा सध्या मुंबईतील वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स म्हणजेच बीकेसीत चांगला सुरु आहे. वर्षभरापासून सुरू असलेली ही ई-बाईक सेवा बीकेसी केंद्राच्या वातावरणात एक लाख किलो कार्बन उत्सर्जनाला आळा घालण्यात यशस्वी ठरली आहे. मुंबईभर ही सेवा सुरु झाली तर स्वस्त आणि मस्त प्रदूषणरहित वाहतूक सेवेचा पर्याय मुंबईकरांना लाभेल.

 

मुंबईभर ५०० चार्जिंग बॅटरी स्वपिंग स्टेशन्स उभारणार!

  • यूलू ई-बाइक आता येत्या काही महिन्यांत आपले कार्यक्षेत्र विस्तारणार आहे.
  • त्यासाठी मुंबईभर बॅटरी स्वॅपिंग स्टेशन्स उभारली जातील.
  • त्यातील पहिली ५०० पश्चिम आणि पूर्व उपनगरांमध्ये असतील.
  • पुढच्या टप्प्यात मुंबईसह अशी स्टेशन्स उभारली जातील.
  • त्यानंतर देशभरात ई-बाइक्सचा ताफा वाढवण्याची योजना आहे.

 

अदाणी इलेक्ट्रिकसोबत युलूची बॅटरी स्टेशन्स

  • पुढील १८ महिन्यांत अदानी इलेक्ट्रिसिटी मुंबई लिमिटेड (AEML) च्या मदतीने ५०० बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारले जातील.
  • ही स्टेशन्स जे ई-बाइक्सला वीजपुरवठा करतील.
  • तसेच Yulu उत्पादित बॅटरीऐवजी पूर्णपणे चार्ज केलेली बॅटरी बदलली जाईल.
    युलु बाइक चालवताना कमी बॅटरी दिसल्यास, ते जवळच्या बॅटरी स्वॅपिंग स्टेशन किंवा यूलू पार्किंगमध्ये गाडी सोडू शकतात.

 

पाहा व्हिडीओ:


Tags: adani electricityAEMLBKCmumbaiYuluअदाणी इलेक्ट्रिक
Previous Post

किल्ले सिंहगड, प्रदूषणमुक्त ‘हरित’ पर्यटन विकास! ई-वाहनं धावणार!

Next Post

तुडूंब भरली मराठवाड्यातीलही धरणं! पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा साठा!

Next Post
jayakwadi dam

तुडूंब भरली मराठवाड्यातीलही धरणं! पुढील पावसाळ्यापर्यंत पुरेल एवढा साठा!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!