Thursday, May 29, 2025
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

अश्लील जाहिराती पाहिल्याने लक्ष विचलित झालं! पण यूट्युबकडे ७५ लाख मागणं तरुणाला भोवलं!

December 10, 2022
in featured, कायदा-पोलीस, घडलं-बिघडलं
0
Supreme Court

मुक्तपीठ टीम

आपल्या देशात रोज काहीना काही विचत्र प्रकार हे घडतच असतात. असाच एक विचत्र प्रकार घडला आहे जो सर्वोच्च न्यायालयापर्यंत पोहोचलेला आहे. यूट्यूबवर जाहिराती दाखवतात त्या पाहून लक्ष विचलित होतं यामुळे एका तरूणाने गुगल इंडियाकडे ७५ लाख रुपयांची भरपाई मागितली आहे. मात्र, न्यायालयाने हा आरोप फेटाळून लावला आहे. एवढेच नाही तर, न्यायालयाने याचिकाकर्त्याला २५ हजार रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

मध्य प्रदेश पोलीस परीक्षेत नापास होण्यासाठी यूट्यूब जबाबदार असल्याचे आनंद किशोर चौधरी या तरुणाने म्हटले आहे. त्यासाठी त्याला यूट्यूबकडून ७५ लाख रुपयांची भरपाई पाहिजे. या याचिकेवर झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने म्हटले की, “न्यायालयाचा वेळ खराब करण्यासाठीच अशी याचिका दाखल केली जाते. यूट्यूब पाहायचे की नाही हा त्याचा वैयक्तिक निर्णय होता. जर त्याला परीक्षेपासून स्वतःचे लक्ष विचलित करायचे नव्हते तर त्याने यूट्यूब बघायला नको होते.”

“अश्लील जाहिरातींमुळे मन विचलित झाले”- आनंद किशोर चौधरी

  • याचिकाकर्त्याने सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही अश्लीलतेवर बंदी घालण्याची मागणी केली होती.
  • खंडपीठाने नमूद केले की याचिकाकर्त्याने असा दावा केला आहे की तो परीक्षेची तयारी करत होता आणि त्याने युट्यूबचे सबस्क्रिप्शन घेतले होते, जिथे त्याने अश्लील कंटेंट असलेल्या जाहिराती पाहिल्या होत्या.
  • युट्युबवर अश्‍लील जाहिराती दिसतात, त्या पाहून त्याचे लक्ष विचलित झाले आणि त्यामुळे तो अभ्यासात लक्ष केंद्रित करू शकला नाही आणि परीक्षेत नापास झाला, असा आरोप त्याने याचिकेत केला होता.
  • या बदल्यात यूट्यूबने ७५ लाखांची भरपाई द्यावी, अशी मागणीही त्याने केली.

अशा प्रकारच्या याचिका म्हणजे न्यायालयीन वेळेचा अपव्यय, न्यायमूर्तींचे म्हणणे…

युट्यूब हे गुगलच्या मालकीचे व्हिडिओ स्ट्रीमिंग सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहे. न्यायमूर्ती संजय के. कौल आणि न्यायमूर्ती ए.एस. ओका यांनी खंडपीठासमोर उपस्थित असलेल्या याचिकाकर्त्याला विचारले, “तुम्हाला भरपाई हवी आहे कारण तुम्ही इंटरनेटवर जाहिराती पाहिल्या आणि तुम्ही म्हणता की तुम्ही विचलित झाल्यामुळे परीक्षा देऊ शकलो नाही?” संविधान कलम ३२ अंतर्गत दाखल केलेल्या याचिकांपैकी ही सर्वात गंभीर याचिका आहे. परंतु, अशा याचिका म्हणजे न्यायालयीन वेळेचा अपव्यय आहे.”


Tags: Anand Kishore ChaudharyMadhya Pradesh PolicemuktpeethObscene AdvertisementsSupreme Courtyoutubeअश्लील जाहिरातीआनंद किशोर चौधरीघडलं-बिघडलंमध्य प्रदेश पोलीसमुक्तपीठयुट्यूबयूट्युबसर्वोच्च न्यायालय
Previous Post

सायबर सिकनेस…एक नवा आजार? कशी घ्याल काळजी?

Next Post

भारतात वाहनांच्या विक्रीत तुफानी वाढ, एका महिन्यात २३ लाखांहून अधिक वाहनांची विक्री!

Next Post
cars

भारतात वाहनांच्या विक्रीत तुफानी वाढ, एका महिन्यात २३ लाखांहून अधिक वाहनांची विक्री!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray
featured

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

by Tulsidas Bhoite
May 29, 2025
0

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

May 27, 2025
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

May 27, 2025
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

May 27, 2025
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

May 26, 2025
Vaishnavi-Hagawane-Jyoti-Malhotra

विकृतीची वाळवी! वैष्णवीचा बळी घेणारे हगवणे ते देशाची सुरक्षा विकणारी ज्योती! माध्यमातील ‘पादक’!!

May 24, 2025
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • घडलं-बिघडलं
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • व्हा अभिव्यक्त!
  • कायदा
  • आरोग्य
  • करिअर
  • प्रतिमा आणि प्रतिभा

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!