Friday, September 25, 2026
मुक्तपीठ
Advertisement
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर
No Result
View All Result
मुक्तपीठ
No Result
View All Result

सायबर सिकनेस…एक नवा आजार? कशी घ्याल काळजी?

September 5, 2026
in आरोग्य, उपयोगी बातम्या
0
Cyber sickness

मुक्तपीठ टीम

आजच्या युगात लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत प्रत्येक व्यक्तीला तासनतास मोबाईल, टीव्ही आणि लॅपटॉपवर वेळ घालवण्याची सवय लागली आहे. एकीकडे, जिथे हे ज्ञान आणि अपडेट ठेवण्याचे काम करते, तर दुसरीकडे ते आरोग्याशी संबंधित अनेक समस्यांचे कारण बनू शकते. हे शरीरासाठी घातक ठरते. यामुळे उद्भवणाऱ्या शारिरीक समस्यांना सायबर सिकनेस असेही म्हणतात. त्यामुळे याची कशी खबरदारी घ्यावी याविषयी जाणून घ्या.

सायबर सिकनेस कसा आणि का होतो?

  • जास्त वेळ स्क्रीन समोर असल्याने डोळ्यांवर सर्वाधिक परिणाम होतो.
  • काहींना अस्वस्थता, डोकेदुखी, मळमळ किंवा चक्कर येणे यासारखी लक्षणे देखील जाणवतात.
  • ही लक्षणे सायबर सिकनेस म्हणून ओळखली जातात.
  • ही समस्या कोणत्याही वयोगटातील लोकांना त्रास देऊ शकते.

सायबर सिकनेसची लक्षणे

  • डोकेदुखी
  • अस्वस्थ असणे
  • चक्कर येणे
  • थकवा जाणवणे
  • उदासीनता
  • चिडचिड होणे
  • कामावर लक्ष केंद्रित करण्यास असमर्थता
  • डोळ्यांची जळजळ होणे
  • निद्रानाश
  • मान आणि खांद्यामध्ये वेदना होणे

सायबर आजार टाळण्यासाठी ‘हे’ उपाय करा…

  • सकाळी किंवा संध्याकाळी हलका व्यायाम करा.
  • डोळ्यांच्या व्यायामाचाही यामध्ये समावेश करावा.
  • स्क्रीन वेळ कमी करा.
  • कामानंतर शक्यतो मोबाईल, टीव्ही कमी पाहा.
  • ऑफिसची कामे स्क्रीनवरच करावी लागतात, पण त्याशिवाय मोबाइल किंवा टीव्हीचा स्क्रीन वेळेत टाळण्याचा प्रयत्न करा.
  • रात्री झोपताना मोबाईल वापरू नका.
  • लॅपटॉप किंवा संगणकावर निळा फिल्टर ठेवा.
  • मोबाईल, लॅपटॉपचा फॉन्ट मोठा ठेवा.
  • लॅपटॉप, मोबाईल स्क्रीनचा कॉन्ट्रास्ट कमी ठेवा.
  • स्क्रीन स्क्रोलिंग गती कमी ठेवा.
  • प्रवास करताना मोबाईल किंवा लॅपटॉप पाहणे टाळा.

Previous Post

एमएसपी हमी कायद्यावरून दिल्लीच्या जंतरमंतरवर शेतकऱ्यांची निदर्शने, मोदी सरकार शेतकरी विरोधी?

Next Post

अश्लील जाहिराती पाहिल्याने लक्ष विचलित झालं! पण यूट्युबकडे ७५ लाख मागणं तरुणाला भोवलं!

Next Post
Supreme Court

अश्लील जाहिराती पाहिल्याने लक्ष विचलित झालं! पण यूट्युबकडे ७५ लाख मागणं तरुणाला भोवलं!

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?
सरळस्पष्ट

राज ठाकरे कुणासोबत? फ्लर्ट करणारे की उद्धव ठाकरे?

by Tulsidas Bhoite
September 5, 2026
0

narayan-rane-attack-uddhav-raj-thackeray

नारायण राणेंनी ठाकरेंची औकात काढली, आता उद्धव ठाकरे, राज ठाकरे काय करणार?

September 5, 2026
एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

एक दिवस, पाच परीक्षा! शिक्षक, स्पर्धा परीक्षार्थी मराठी तरुणांनी करायचं काय? त्यात पावसामुळे काळजी!

September 5, 2026
उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

उद्धव ठाकरे – राज ठाकरे एकत्र आले तर मराठी माणसांचा खरंच फायदा?

September 5, 2026
बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

बिहारमध्ये लालूप्रसाद फॅमिलीत पॉलिटिकल ड्रामा! मुलाचे तेज ‘प्रताप’, ‘तेजस्वी’ कर्तृत्वाला ग्रहण?

September 5, 2026
सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

सरकारी कंत्राटे परदेशी कंपन्यांसाठी खुली, तर परदेशी लॉ-फर्म्स, वकिलांना भारतात परवानगी! नवे बदल काय घडवणार?

September 5, 2026
Load More
subscribeSubscribe
Sorry, there was a YouTube error.
मुक्तपीठ

www.muktpeeth.com हे वेबपोर्टल आपलं हक्काचं मुक्त माध्यम आहे. मुक्तपीठ हा कोणतंही वैचारिक, आर्थिक, राजकीय जोखड नसलेल्या स्वतंत्र पत्रकारितेचा एक प्रयत्न.

  • Home 1

© 2021 by Muktpeeth Team

No Result
View All Result
  • Home
  • विशेष
  • चांगल्या बातम्या
    • उपयोगी बातम्या
    • निसर्ग
    • प्रेस रिलिज
    • सरकारी बातम्या
    • लेटेस्ट टेक
    • धर्म
  • सरळस्पष्ट
  • कायदा
  • लोकशाही, संविधान आणि पक्षांतर

© 2021 by Muktpeeth Team

error: Content is protected !!